Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
9 minutes ago

'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा करणार Oscar च्या प्री इव्हेंटचे सूत्रसंचालन

मनोरंजन टीम लेटेस्टली | Mar 24, 2022 02:49 PM IST
A+
A-

लवकरच हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. या वर्षीच्या ऑस्कर वितरण सोहळ्यातलील प्री इव्हेंटचे सूत्रसंचालन करण्याचा मान बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला मिळाला आहे. प्रियंका चोप्रा लवकरच प्री ऑस्कर इव्हेंटमध्ये सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

RELATED VIDEOS