Advertisement
 
शनिवार, ऑगस्ट 30, 2025
ताज्या बातम्या
1 month ago

Defence Ministry: चीन, पाक सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी 4,000 कोटीच्या उपग्रह प्रस्तावाला मंजुरी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 23, 2022 06:03 PM IST
A+
A-

संरक्षण मंत्रालयाने उपग्रहाची मोठी घोषणा करत भारतीय लष्कराच्या 4000 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी समर्पित उपग्रहाचा प्रस्ताव भारतीय लष्कराने केला होता.

RELATED VIDEOS