Advertisement
 
रविवार, ऑगस्ट 03, 2025
ताज्या बातम्या
7 days ago

Dalai Lama: दलाई लामा यांनी लहान मुलासोबतच्या 'त्या' वादग्रस्त व्हिडिओनंतर मागितली माफी

व्हायरल टीम लेटेस्टली | Apr 10, 2023 05:50 PM IST
A+
A-

तिबेटचे 14 वे आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी आपल्याच एका व्हिडीओ वर खेद व्यक्त केला आहे. सोशल मीडीयात सध्या त्यांची एक वादग्रस्त क्लिप वायरल झाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS