क्रिकेटपटू Axar Patel मेहा पटेल सोबत अडकला विवाहबंधनात, गुजराती रितीरिवाजानुसार केले लग्न
भारतीय क्रिकेटपटू अक्षर पटेल २६ जानेवारीला मेहा पटेलसोबत लग्न बंधनात अडकला आहे.गुजरातमधील वडोदरा येथे या जोडप्याने लग्न केले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ