Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
33 minutes ago

Covid-19 Test: परराज्यातून कल्याण स्टेशनवर रेल्वेने येणा-या प्रवाशांना Antigen Test करणे बंधनकारक

Videos Abdul Kadir | May 21, 2021 11:48 AM IST
A+
A-

आता कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अजून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवासाद्वारे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्याची RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक करण्यात आले आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती.

RELATED VIDEOS