Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
18 minutes ago

COVID-19 in India: भारतात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ, रूग्णसंख्यावाढीमागे सबव्हेरिएंट Omicron XBB.1.16 असल्याचा अंदाज

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 03, 2023 11:42 AM IST
A+
A-

भारतामध्ये पुन्हा दिवसागणिक कोविड 19 रूग्णसंख्या वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, रूग्णसंख्यावाढीमागे लेटेस्ट सबव्हेरिएंट Omicron XBB.1.16 असल्याचा अंदाज आहे. त्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS