Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
23 minutes ago

Covid-19:मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी 20,000 च्या पार, दिल्लीतही आकडा 15,000 वर जाऊन पोहोचला

राष्ट्रीय Nitin Kurhe | Jan 07, 2022 11:54 AM IST
A+
A-

महाराष्ट्रात 36,265 प्रकरणे नोंदवली गेली आहे,मृतांचा आकडा 13 वर जाऊन पोहोचला आहे. सध्याचा मृत्यू दर 2.08% आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनची 79 प्रकरणे नोंदवली गेली आहे, त्यामुळे राज्याची संख्या 876 वर जाऊन पोहोचली आहे.

RELATED VIDEOS