Close
Advertisement
 
शनिवार, फेब्रुवारी 22, 2025
ताज्या बातम्या
19 minutes ago

Coronavirus in India: भारतात कोरोना रुग्णांची संख्या २.५ लाखांच्या वर; जगभरातील आकडा ६६ लाखांच्या पार

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 08, 2020 06:48 PM IST
A+
A-

कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी बऱ्याच देशात लॉकडाऊन चा पर्याय निवडला. परंतु तरीही कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला हजाराच्या घरात वाढत आहे.आता भारताची कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 2 लाख 56 हजार 611 वर पोहचला आहे.पाहा जगभरातील कोरोना रुग्णांचे अपडेट.

RELATED VIDEOS