सोमवार, ऑक्टोबर 05, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
8th Pay Commission उशिरा लागू झाल्यास लेव्हल 7 कर्मचाऱ्यांना 3.32 लाख रुपयांपर्यंत तोटा, भत्त्यांच्या थकबाकीमुळे फरक | विमान प्रवास महागणार; इंडिगो कडून 375 ते 1300 रुपयांपर्यंत इंधन शुल्कवाढ | iPhone Duo in India: फोल्डेबल आयफोन भारतात खरेदी करायचाय? प्री-ऑर्डर आणि विक्रीची तारीख जाहीर |

बनावट Apple AirPods Pro विकल्या प्रकरणी Flipkartवर गुन्हा दाखल

टेक्नॉलॉजी Nitin Kurhe | Oct 12, 2022 11:35 AM IST
A+
A-

लखनौ कोर्टाने फ्लिपकार्ट कंपनीला जोरदार दणका दिला आहे. फ्लिपकार्ट या कंपनीने वकील असलेल्या एका ग्राहकाला अ‍ॅपल एअर पॉड्स विकले. ते एअर पॉड्स खराब म्हणजे फेक निघाले. यावर वकीलाने कोर्टात दाद मागितली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel