Close
Advertisement
 
शनिवार, एप्रिल 05, 2025
ताज्या बातम्या
7 hours ago

चित्रपट निर्माते Kamal Kishor Mishra विरोधात गुन्हा दाखल; पत्नीला कारने धडक दिल्याचा आरोप

मनोरंजन टीम लेटेस्टली | Oct 27, 2022 04:09 PM IST
A+
A-

चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्याविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आंबोली पोलिसांनी मिश्राविरुद्ध भादंवि कलम 279 आणि 338 अन्वये गुन्हा दाखल करून याबाबतचा तपास सुरु केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS