कोरोनामुळे भले दरवर्षी प्रमाणे उत्सव साजरा करता येत नसला तरीही सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करत नवरात्र साजरी केली जात आहे. पहा बॉलीवुड कलाकरांचे नवरात्री सेलिब्रेशन.