Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 17, 2025
ताज्या बातम्या
5 hours ago

BMC New COVID-19 Guidelines: मुंबईत एखाद्या इमारतीत 5 हून अधिक कोविड रुग्ण आढळल्यास संपूर्ण बिल्डींग सील होणार

Videos Abdul Kadir | Feb 19, 2021 04:00 PM IST
A+
A-

देशभरात कोरोनाचे लसीकरण युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाच्या संख्येतवाढ होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने मुंबईसाठी नवी नियमावली बनविली आहे. जाणून घेऊयात काय आहे ती नियमावली.

RELATED VIDEOS