लिलावासाठी आलेला सर्वात मोठा हिरा 21.9 दशलक्ष डॉलर्समध्ये विकला गेला. जगातील सर्वात मोठ्या आकाराचा हिरा जास्त किंमतीत विकला जाईल अशी अपेक्षा होती. 'द रॉक' बरेच विक्रम मोडेल अशी अपेक्षा होती