Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
2 hours ago

Bharat Jodo Yatra: इंदूरमध्ये राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस प्रशासन अलर्ट

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 18, 2022 03:03 PM IST
A+
A-

इंदूरमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना धमकी मिळाल्यानंतर जिल्हा आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. जुनी इंदोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र सापडले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS