Advertisement
 
शनिवार, जुलै 26, 2025
ताज्या बातम्या
3 days ago

Balasahebancha Raj: बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 'बाळासाहेबांचा राज' चा नाटकाचा पहिला प्रयोग प्रेक्षकांच्या भेटीला

Videos टीम लेटेस्टली | Jan 17, 2023 05:42 PM IST
A+
A-

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित नवं मराठी नाटक रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज आहे. 23 जानेवारी 2023 ला बाळ ठाकरेंची जयंती आहे. त्याचं औचित्य साधत 'बाळासाहेबांचा राज' चा पहिला प्रयोग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाटकात राज ठाकरे आणि बाळ ठाकरे यांच्या भूमिकेत कोण कलाकार असणार ही नावं अद्यापही गुलदस्त्यामध्ये आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS