Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 05, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

AR Rahman's Mother Kareema Begum Passes Away: एआर रहमान यांच्या आई करीमा बेगम यांचे निधन

मनोरंजन Abdul Kadir | Dec 28, 2020 06:28 PM IST
A+
A-

बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांची आई करीमा बेगम यांचे आज (28 डिसेंबर) निधन झाले. वृत्तानुसार गेल्या काही दिवसांपासून त्याची आई आजारी होती. आईच्या निधनानंतर रहमानने आपल्या ट्विटर पेजवर एक चित्र शेअर केले आणि आईला श्रद्धांजली वाहिली.

RELATED VIDEOS