Close
Advertisement
 
गुरुवार, फेब्रुवारी 06, 2025
ताज्या बातम्या
8 hours ago

Annual Misery Index:भारत सर्वात दयनीय देशांच्या यादीत 103 व्या क्रमांकावर, झिम्बाब्वे ठरला जगातील सर्वात दयनीय देश

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 25, 2023 12:58 PM IST
A+
A-

प्रसिद्ध अर्थतज्ञ स्टीव्ह हँके यांच्या वार्षिक दुःखद निर्देशांकानुसार झिम्बाब्वे हा सर्वात दयनीय देश म्हणून समोर आला आहे. अहवाल प्रामुख्याने सर्व देशांच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारे ठरवला जातो. हे निर्देशांक म्हणजे वर्षअखेरीची देशातील बेरोजगारी, महागाई आणि बँक-कर्ज दरांची बेरीज असते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS