Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
7 hours ago

Actor Karan Mehra Arrested: Yeh Rishta Kya Kehlata Hai फेम करण मेहराला अटक; पत्नीला मारहाणीचा आरोप

मनोरंजन Abdul Kadir | Jun 01, 2021 07:03 PM IST
A+
A-

पत्नीला मारहाण करण्यात आल्यानंतर करण मेहरा च्या पत्नीने गोरेगाव पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला ज्यानंतर रात्रीच त्याला अटक करण्यात आली. मंगळवारी (आज) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील कारवाई आणि सदर प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येणार आहे. जाणून घेऊयात अधिक माहिती.

RELATED VIDEOS