IPL 2023 CSK vs LSG, Live Toss Update: गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा प्लेइंग इलेव्हन

दिल्ली आणि गुजरात यांच्यातील हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.

DC vs GT (Photo Credit - Twitter)

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामात दररोज अनेक रोमांचक सामने खेळले जात आहेत. या भागात मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि गतविजेत्या गुजरात जायंट्स (DC vs GT) यांच्यात सामना होणार आहे. दिल्ली आणि गुजरात यांच्यातील हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. दरम्यान, नाणेफेक जिंकून गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विल्यमसनच्या दुखापतीनंतर संघात दोन बदलांसह मैदानात उतरणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now