Viral Video: मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीने काळ्या जादूसाठी पत्नी आणि मुलांना ठेवले डांबून, पोलिसांनी केली सुटका

लखनऊच्या रजनीखंड परिसरात महाशिवरात्रीच्या दिवशी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. रामसागर यादव याने पत्नी आणि मुलांना घरात बंद केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.आशियाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली होती. मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीने काळ्या जादूसाठी कुटुंबियांना डांबून ठेवल्याचे समोर आले होते.

Viral Video: मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीने काळ्या जादूसाठी पत्नी आणि मुलांना ठेवले डांबून, पोलिसांनी केली सुटका
Viral Video

Viral Video: लखनऊच्या रजनीखंड परिसरात महाशिवरात्रीच्या दिवशी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. रामसागर यादव याने पत्नी आणि मुलांना घरात बंद केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.आशियाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली होती. मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीने काळ्या जादूसाठी कुटुंबियांना डांबून ठेवल्याचे समोर आले होते. दरम्यान  या घटनेची माहिती तिच्या मुलीने पोलिसांना दिली असता घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर रामसागरला आटोक्यात आणून कुटुंबाची सुखरूप सुटका केली.

येथे पाहा, व्हायरल व्हिडीओ: 

Viral video is being told of #Lucknow #UttarPradesh

In Rajni Khand of Ashiana police station area, a crazy person did a high voltage drama by keeping his wife and children hostage in the house. Police, who reached the spot after getting the information,

1/4 pic.twitter.com/ahENEJolS0

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).