Badlapur Firing: ठाण्यातील बदलापूर स्थानकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारच्या घटनेत एक जण जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पैशाच्या वादातून मित्रावर गोळीबार केला.या घटनेत एक जण जखमी झाला. बदलापूर गोळीबाराच्या घटनेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. "महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. अशा घटना महाराष्ट्रात यापूर्वी कधीच घडल्या नव्हत्या' असे वडेट्टीवार म्हणाले. (हेही वाचा- बदलापूर हादरले! रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना, पोलिसांकडून तपास सुरु)
बदलापूर स्टेशनवर गोळीबार
#मुंबई से सटे #बदलापुर स्टेशन पर दिनदहाड़े फ़ायरिंग..दो दोस्तों के बीच में पैसे को लेकर हुई लड़ाई फ़ायरिंग में बदली...#Mumbai #Badlapur #Firing pic.twitter.com/UimORnCujH
— Vinit Tyagi(Journalist) (@tyagivinit7) September 6, 2024
विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका
#WATCH | Nagpur, Maharashtra: On reports of firing at Badlapur railway station, LoP Maharashtra Assembly, Vijay Wadettiwar says, "...The law and order situation in Maharashtra has completely deteriorated. What is the Maharashtra Home Minister doing?... Incidents like these had… pic.twitter.com/3qzDOgQxKF
— ANI (@ANI) September 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)