महाराष्ट्र
Goregaon-CSMT Harbour Line Services: गोरेगाव-सीएसएमटी हार्बर सेवा 3 महिने राहणार बंद; प्रवाशांची मोठी गैरसोय
Abdul Kadirभविष्यात होणारे फायदे सध्या तीन महिने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार असला तरी, या प्रकल्पाचे भविष्यातील फायदे मोठे आहेत. नवीन मार्गिका तयार झाल्यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यान लोकलच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ करता येईल.
Maharashtra Akarshak Pushkaraj Lottery Results: महाराष्ट्र आकर्षक पुष्कराज सोडत म्हणजे काय? जाणून घ्या बक्षिसे आणि निकालाची प्रक्रिया
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र राज्य लॉटरींतर्गत राबवली जाणारी 'आकर्षक पुष्कराज' ही एक लोकप्रिय साप्ताहिक लॉटरी योजना आहे. या लेखात या योजनेचे स्वरूप, बक्षिसांची रक्कम आणि निकाल पाहण्याची प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
Mumbai Metro Line 9 Start Date: मीरा-भायंदरकरांचा प्रवास होणार सुखकर; पाहा स्टेशनची यादी आणि फायदे
Abdul Kadirमुंबई मेट्रो लाईन 9 (रेड लाईन) दहिसर आणि मीरा-भायंदर दरम्यानच्या प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी सज्ज आहे. या लेखात स्टेशनची यादी आणि प्रवाशांना होणाऱ्या फायद्यांचा तपशील दिला आहे.
Mumbai Metro Line 9 Start Date: दहिसर पूर्व ते मीरा रोड दरम्यानची मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार; पाहा काय आहे अपडेट
Abdul Kadirदहिसर पूर्व ते मीरा भाईंदर दरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रो मार्ग ९ च्या कामाला वेग आला असून, या मार्गाचा पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Mas 2026 Dates: या वर्षी कधी सुरू होत आहे 'बलिदान मास'? तारीख आणि ऐतिहासिक महत्त्व
Krishna Ramछत्रपती संभाजी महाराज यांच्या अतुलनीय बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी 'धर्मवीर बलिदान मास' पाळला जातो. 2026 मध्ये हा काळ कधी असेल, त्याचे महत्त्व आणि या काळात शिवभक्त कोणत्या नियमांचे पालन करतात, याची सविस्तर माहिती.
Ajit Pawar Dies: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू
Abdul Kadirमिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे विमान बुधवारी सकाळी साधारण ८:४५ वाजता बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. लँडिंगच्या वेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाने आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला.
कोण आहेत Sahar Yunus Shaikh? 'मुंब्रा हिरवे करू' या विधानामुळे चर्चेत आलेल्या AIMIM च्या तरुण नगरसेविका
Abdul Kadirसहार शेख या मुंब्रा येथील ज्येष्ठ राजकीय नेते युनूस शेख यांच्या कन्या आहेत. युनूस शेख हे दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
Saba Haroon Khan Statement On Hijab: हिजाब ही आमची अस्मिता; उत्तर भारतीय परंपरेचा दाखला देत ठाकरे गटाच्या नगरसेविका सबा खान यांचे समर्थन
Abdul Kadirवर्सोवा येथील ठाकरे गटाचे आमदार हारून खान यांची कन्या सबा हारून खान यांनी प्रभाग क्रमांक 64 मधून 3768 मतांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या सरिता राजपुरे यांचा पराभव केला. राजपुरे यांना 6406 मते मिळाली. हारून खान हे कट्टर शिवसैनिक आहेत. ते अनेक वर्षे शाखाप्रमुख होते.
Mumbra Election Results 2026: शरद पवार गटाचे वर्चस्व कायम, एमआयएमची मुंब्र्यात दमदार एन्ट्री
Abdul Kadirमरझिया पठाण (Marziya Pathan) यांनी दणदणीत विजय मिळवत शरद पार गटचा गड मजबूत केला असून, महिला सक्षमीकरणाचा नवा चेहरा म्हणून त्या समोर आल्या आहेत. तर सहर शेख ( Sahar Yunus Shaikh) यांनी आपल्या आक्रमक प्रचारशैलीने आणि तरुणांच्या पाठिंब्याने मुंब्र्यात मोठे यश मिळवले
Ladki Bahin Yojana e-KYC: मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा, आता होणार लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी
Abdul Kadirमंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, ई-केवायसी करताना काही ठिकाणी चुकीचे पर्याय निवडले गेल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. योजनेचा लाभ खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचावा, यासाठी आता राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
Mumbai Metro Line 9: दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो 9 चा पहिला टप्पा फेब्रुवारी 2026 मध्ये होणार सुरू
Abdul Kadirमुंबई मेट्रो मार्ग 9 (दहिसर पूर्व ते मिरा-भाईंदर) चा पहिला टप्पा फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या नवीन मार्गामुळे मिरा रोड आणि भाईंदर परिसरातील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर होणार आहे.
B Merwan & Co Shuts Down: मुंबईतील 112 वर्षे जुने ऐतिहासिक 'बी. मेरवान' इराणी कॅफे कायमचे बंद
Abdul Kadirमुंबईकरांच्या आठवणींना उजाळा बी. मेरवान बंद झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. अनेक मुंबईकरांनी आपल्या महाविद्यालयीन काळातील आठवणी आणि पहिल्यांदा खाल्लेल्या मावा केकचे किस्से शेअर करत या ऐतिहासिक ठिकाणाला निरोप दिला.
Mumbra Election Results 2026: विजयानंतर Sahar Shaikh यांची विरोधकांवर टीका; जितेंद्र आव्हाडांना डिवचलं
Abdul Kadirया भाषणादरम्यान सेहर शेख यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले, तो म्हणजे 'नोटा' (NOTA) पर्यायाचा वापर. त्यांच्या माहितीनुसार, संपूर्ण मुंब्रामध्ये सुमारे 12000 मतदारांनी 'नोटा'चा वापर केला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
Abdul Kadirदुपारी १ वाजता त्यांची अंत्ययात्रा सुरू होऊन मरीन लाईन्स येथील सोनापूर स्मशानभूमीत (Sonapur Cemetery) त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
'एकनाथ शिंदे जयचंद झाले नसते, तर भाजपच्या 200 पिढ्या उतरल्या असत्या तरी मुंबईवर त्यांचा महापौर बसला नसता'; संजय राऊतांची टीका
Abdul Kadirएकनाथ शिंदेंच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासावरही भाकीत केले. "आता लोकसभेपासून महानगरपालिकेपर्यंतचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.
Mumbra Election Results 2026: मुंब्रामध्ये MIM ने 6 जागा जिंकल्या
Abdul Kadirठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात मुंब्रा परिसरात एमआयएमने (AIMIM) आपली ताकद दाखवून दिली आहे. ६ जागांवर विजय मिळवत पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात यशस्वी शिरकाव केला आहे.
Nashik Municipal Corporation Election 2026 Winning Candidate: विजयी उमेदवारांची यादी आणि पक्षांनिहाय निकाल
Abdul Kadirनाशिक महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत असून विविध प्रभागांतील विजयी उमेदवारांची नावे समोर येत आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mumbra Election Results 2026: पहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Abdul Kadirमुंब्र्यातील विजयाची सर्व सूत्रे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याभोवती फिरत असल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या समर्थकांनी अनेक प्रभागांत आघाडी घेतली असली, तरी काही ठिकाणी सत्ताधारी महायुतीने त्यांना कडवे आव्हान दिले आहे.
Kalyan Satta Matka Results: चार्ट यंत्रणा आणि भारतातील कायदेशीर स्थिती; सविस्तर आढावा
टीम लेटेस्टलीकल्याण सट्टा मटका चार्ट म्हणजे काय, त्याचे विविध प्रकार आणि या खेळाशी संबंधित कायदेशीर धोके याबद्दलची सविस्तर माहिती देणारा हा विशेष लेख.
Mumbai Metro Line 9: सुरक्षेच्या कारणास्तव पूर्ण मार्गिकेला विलंब; प्रजासत्ताक दिनी लाईन 9 चा टप्पा सुरू होण्याची शक्यता
टीम लेटेस्टलीमुंबई मेट्रो 9 च्या दहिसर ते मीरा-भाईंदर या मार्गाचे काम पूर्णत्वाकडे असले तरी, सुरक्षा परवानग्या अद्याप प्रलंबित असल्याने पूर्ण मार्गिका सुरू होण्यास विलंब होत आहे. मात्र, येत्या 26 जानेवारीला या मार्गावरील काही टप्प्यांचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.