Sex Talk: ओरल सेक्स प्रकारात Kivin Method अधीक प्रभावी कशी वापराल?
Performing oral sex on your woman can be healthy! (Photo Credits: File Photo and The Noun Project)

प्राचीन काळापासून विद्यमान काळापर्यंत लैंगिक सुखाबाबत अनेक संशोधन केले गेले. अनेक पद्धती शोधण्यात आल्या. अभ्यासकांनी त्यावर अनेक ग्रंथ लिहीले. विज्ञान, समाज जसजसा उन्नत होत निघाला आहे. तसतशी लैंगिक सुखाबाबतच्या संकल्पनाही कात टाकू लागल्या आहेत. त्यात अधिकाधिक नाविन्य येऊ लागले आहे. ओरल सेक्स हा सुद्धा त्यातलाच एक भाग. पण गंमत अशी की, ओरल सेक्स हा काही तसा आता नाविन्याचा भाग राहिला नाही. पण, त्यातही अलिकडे काही नवीन प्रकार आले आहेत. जसे की किवीन (Kivin). ओरल सेक्स मध्ये किवीन हा प्रकार बराच चर्चेत राहिला आहे. आज चर्चा करुया ओरल सेक्सच्या किवीन या प्रकाराबाबत.

सेक्स एक्सपर्ट सांगतात की अनेक कपल्स अशी आहेत ज्यांना सेक्शुअल इंटरकोर्स पेक्षाही अधिक ऑर्गेजम हा ओरल सेक्स केल्याने मिळतो. अनेक सेक्स एक्सपर्ट्सनीही हे म्हटले आहे की, ओरल सेक्स हा सेक्शुअल प्लेजरचे एक उत्तम माध्यम आहे. Kivin Method बाबत असे सांगितले जाते की, यात महिला पार्टनरला कमी वेळात अधिक प्लेजर मिळते. सेक्स एक्सपर्ट्सच्या मतानुसार 60 टक्के महिलांना Kivin Method ने अधिक तीव्रतेचा ऑर्गेजम मिळतो. एक्सपर्ट सांगतात की, ओरल सेक्स हे एक टेकनीक आहे. त्यात मख्य भूमिका ही पोजिनसची राहते. (हेही वाचा, Sex Life झाले कंटाळवाणे ? ट्राय करा Wild आणि Kinky Sex; जोडीदाराला खुश करत कामजीवनात भरा नवे रंग)

Kivin Method अधीक प्रभावी वापरण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे

सेक्समध्ये सर्वात महत्त्वाचा असतो ते म्हणजे फोरप्ले. एक्सर्साइज करण्यापूर्वी ज्या पद्धतीने वॉर्मअप करणेय महत्त्वाचे असते अगती त्याच प्रमाणे सेक्समध्येही काही गष्टी महत्त्वाच्या असतात. इंटरकोर्स असो किंवा ओरल सेक्स दोन्हीचीही सुरुवात करण्यापूर्वी फोरप्ले महत्त्वाचा. कारण फोरप्लेमुळे दोघांचीही कामोत्तेजना अधिक पटींनी वाढते. असे करताना आपण एकमेकांचे चुंबन घेऊ शकता. एकमेकांचे कपडे काढून डर्टी टॉकही करु शकता. ज्यामुळे तुमचा मुड अधी वाढेल.

  • अनेकदा ओरल सेक्स बराच काळ करत राहाणे कठीण असते. असा सेक्स करताना आपण थोड्याच वेळात थकू शकता. अशा वेळी तुम्ही तुमच्या हातांचा वापर करु शकता. ज्यामुळे आपली उत्तेजना आणि स्पीड कायम ठेवण्यात आपण यशस्वी होऊ शकता.
  • एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा की, तुम्हाला ओरल सेक्स आवडतो याचा अर्थ तुमच्या जोडीदाराला तो आवडेलच असे नाही. ओरल सेक्सबाबत तुमचा पार्टनर काहीसा बुजरा असू शकतो. त्यामुळे त्याला ओरल सेक्स प्रकारासाठी तयार करण्यासाठी आगोदर त्याच्याशी बोला. त्याची मानसिक तयारी करुन घ्या. असे केल्याने दोघांमध्येही सेक्स करताना एक सहजता येऊ शकते.
  • ओरल सेक्स दरम्यान आपण फ्लेवर्ड ल्यूब्स अथवा कंडोमचा वापरही करु शकता. असे केल्याने सेक्सची एक वेगळी अनुभूतीही येऊ शकेल आण नेहमीच्या कार्यात एक वेगळेपणाही येईल. यात आपण स्ट्रॉबेरी, चेरी, चॉकलेट कँडी फ्लेवर्सही वापरु शकता.

महत्त्वाची टीप: वरील माहिती आपम काळजीपूर्वक वाचली असेलच. ही माहिती म्हणजे आमचा दावा नव्हे. ही माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी दिली आहे. वरील प्रकार प्रत्यक्षात वापरण्यापूर्वी डॉक्टर्स, सेक्स एक्सपर्ट अथवा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. आम्ही वाचकांना कोणतीही कृती करण्यास कोणतेही प्रोत्साहन देत नाही.)