ठळक बातम्या
Significant Opportunity In Tools Sector: भारताला टूल्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी संधी- नीती आयोग
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेTools Export Market: NITI आयोग आणि FED यांच्या संयुक्त अहवालानुसार, भारत टूल्स उत्पादनात जागतिक केंद्र बनू शकतो. या क्षेत्रात निर्यातवाढ, 3.5 दशलक्ष रोजगार निर्मिती आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याची क्षमता आहे.
History Of Easter Sunday 2025: ईस्टर संडे का साजरा केला जातो? काय आहे या दिवसाचा इतिहास? जाणून घ्या
Bhakti Aghavहा सण केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात नाही तर ख्रिश्चन धर्मातील सर्वात जुन्या आणि पवित्र सणांपैकी एक मानला जातो. यावेळी ईस्टरचा सण रविवार, 20 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जाईल.
Athiya Shetty-KL Rahul Baby Girl Name: केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांनी लेकीचं नाव केल जाहीर, फोटोही सोशल मिडीयावर शेअर (See Pic)
Jyoti Kadamबॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी त्यांच्या लेकीचे नाव जाहीर केले आहे. दोघांनीही लेकीसह त्यांचा फोटो इन्स्टग्रामवर फोटो शअर केला आहे.
Bengaluru vs Punjab Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात बंगळुरु आणि पंजाबची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघाच्या आकेडवारी एक नजर
Nitin Kurheदोन्ही संघाची कामगिरी आतापर्यंत खूपच चांगली राहिली आहे. आरसीबी संघ 8 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर पंजाब किंग्जचेही 8 गुण आहेत आणि ते चौथ्या क्रमांकावर आहेत. अशा परिस्थितीत या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरू शकतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
No Satellite-Based Tolling From May 1: FASTag प्रणाली कायम राहणार; 1 मे पासून उपग्रहाधारित टोलिंग लागू होणार नाही, केंद्र सरकारची स्पष्टता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेNHAI Toll Clarification: 1 मे 2025 पासून FASTag प्रणालीच्या जागी उपग्रहाधारित टोल प्रणाली लागू होणार असल्याच्या अफवांवर केंद्र सरकारने स्पष्टता दिली आहे. निवडक टोल नाक्यांवर ANPR-FASTag आधारित बॅरिअरलेस टोलिंग पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू होणार आहे.
Man Killed Pregnant Wife: माणूसकीला काळीमा फासणारी घटना! 9 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची प्रसूतीच्या एक दिवस आधी गळा दाबून हत्या
Bhakti Aghavके. अनुषा (वय, 27) ही मूळची अनकापल्ले जिल्ह्यातील अड्डुरू येथील रहिवासी होती. तिचे आणि तिचे पती जी. ज्ञानेश्वरचे लग्न दोन वर्षांपासून झाले होते. ते पीएम पालेम पोलिस स्टेशन हद्दीतील मधुरावाडा परिसरात राहत होते.
PBKS vs RCB, IPL 2025 34th Match: पंजाबविरुद्ध विराट कोहलीचा कसा आहे रेकाॅर्ड, एका क्लिकवर वाचा आकडेवारी
Nitin Kurheया सामन्यात पंजाब किंग्जला आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीपासून सावध राहावे लागेल. पंजाब किंग्जविरुद्ध कोहलीचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. या संघाविरुद्धच्या शेवटच्या तीन डावांमध्ये त्याने तीन अर्धशतके झळकावली आहेत.
IPL 2025: पंजाबविरुद्धच्या सामन्याच विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी; डेव्हिड वॉर्नरचा 'हा' मोठा विक्रम मोडू शकतो
Jyoti Kadamविराट कोहली आयपीएल 2025 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. किंग कोहलीला त्याच्या नावावर एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
Mumbai Metro Worli Launch: वरळी स्थानक मुंबईच्या मेट्रो नकाशावर; अक्वा लाईन 3 अंतर्गत सुलभ प्रवासाची नवी सुरुवात
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई मेट्रो लाइन 3 ने वरळी मेट्रो स्थानकाच्या पहिल्या झलक फोटो शेअर केले आहेत. कोलाबा ते SEEPZ दरम्यानच्या भुयारी मार्गाचा भाग असलेले हे स्थानक वरळी स seamless मेट्रो कनेक्टिव्हिटी देते.
ICC Womens World Cup Qualifier 2025: भारतात होणाऱ्या आयसीसी स्पर्धेसाठी 7 संघ पात्र, फक्त एकच स्थान शिल्लक
Nitin Kurheऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या देशांच्या महिला संघांनीही 2025 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. त्यानंतर दोन जागा शिल्लक राहिल्या होत्या, ज्यासाठी आयसीसीने महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा आयोजित केली.
Dress Code For Teachers In Maharashtra: महाराष्ट्रातील शालेय शिक्षकांसाठी ड्रेसकोड- दादा भुसे
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्यात शालेय शिक्षकांना ड्रेसकोड लागू (Dress Code School Teachers Maharashtra) करण्यात येणार असल्याचे सूतोवाच शिक्षणमंत्री दादा भूसे (Dada Bhuse) यांनी केले आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे विधान केले.
CT Scan Causing Cancer: सीटी स्कॅनमुळे कर्करोग होतो का? काय सांगतो अहवाल? जाणून घ्या
Bhakti Aghavजामा इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे म्हटले आहे की जर स्कॅनिंग याच वेगाने सुरू राहिले तर दरवर्षी पाच टक्के नवीन कर्करोगाच्या प्रकरणांसाठी सीटी स्कॅन जबाबदार असतील.
Anaya Bangar: 'तो क्रिकेटपटू मला अश्लील फोटो पाठवायचा', संजय बांगर यांच्या मुलगी बनलेल्या अनया बांगरचा धक्कादायक आरोप
Nitin Kurheएका मुलाखतीदरम्यान त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. मुलापासून मुलगी झालेल्या अनया बांगरने सहकारी क्रिकेटपटूंवर गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणते की काही खेळाडू तिला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करायचे. अनया म्हणते की, यानंतरही ते थांबले नाही.
UNESCO Register India 2025: भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र युनेस्कोच्या 'मेमरी ऑफ द वर्ल्ड' नोंदणीत समाविष्ट, भारतासाठी ऐतिहासिक सन्मान
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेयुनेस्कोने भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांचा ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’ नोंदणीत समावेश केला आहे. पंतप्रधान मोदी व सांस्कृतिक मंत्री शेखावत यांनी या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत केले आहे.
RCB vs PBKS Head to Head: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात कुणी किती सामने जिंकले? हेड टू हेड रेकाॅर्ड घ्या जाणून
Nitin Kurheदोन्ही संघाची कामगिरी आतापर्यंत खूपच चांगली राहिली आहे. आरसीबी संघ 8 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर पंजाब किंग्जचेही 8 गुण आहेत आणि ते चौथ्या क्रमांकावर आहेत. अशा परिस्थितीत या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरू शकतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
JEE Main April 2025 Result Date: जेईई मेन 2025 च्या निकालाची तारीख जाहीर; आज दुपारी 2 वाजेपर्यंत अंतिम Answer Key प्रकाशित होणार
Bhakti Aghavजेईई मेन्सचा निकाल आणि उत्तरपत्रिका कधी जाहीर होतील याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने दिली आहे. संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य सत्र 2 ची अंतिम उत्तरपत्रिका आज दुपारी 2 वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाईल.
Happy Birthday KL Rahul! टीम इंडिया आणि दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज केएल राहुल झाला 33 वर्षांचा, बीसीसीआयसह चाहत्यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Nitin Kurhe18 एप्रिल 1992 रोजी बंगळुरू येथे जन्मलेल्या केएल राहुलने ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. उजव्या हाताच्या या फलंदाजाने आतापर्यंत 58 कसोटी, 85 एकदिवसीय आणि 72 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनुक्रमे 3257, 3043 आणि 2265 धावा केल्या आहेत.
Gold Market Holiday: गुड फ्रायडे निमित्त जागतिक सोने आणि कमॉडिटी बाजार बंद, व्यवहार 21 एप्रिलपासून व्यवहार पुन्हा सुरू; बाजार बंद होण्यापूर्वीचा भाव घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेगुड फ्रायडे 2025 निमित्ताने भारतातील MCX, लंडन, अमेरिका आणि शांघायसह प्रमुख सोने व कमॉडिटी बाजार आज बंद आहेत. ईस्टर सुट्टीपूर्वी सोने विक्रमी स्तरावर पोहोचले होते. जाणून घ्या ट्रेंड.
Who Will Win RCB vs PBKS? Google Win Probability च्या अंदाजानुसारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात कोणाचा वरचष्मा, TATA IPL 2025 मध्ये आज येणार आमनेसामने
Nitin Kurheदोन्ही संघाची कामगिरी आतापर्यंत खूपच चांगली राहिली आहे. आरसीबी संघ 8 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर पंजाब किंग्जचेही 8 गुण आहेत आणि ते चौथ्या क्रमांकावर आहेत. अशा परिस्थितीत या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरू शकतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Toll Waiver for EVs: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमाफी? राज्य सरकार विचाराधीन
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेईव्हींचा वापर 25% वर नेण्यासाठी महाराष्ट्र सरकार मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व समृद्धी महामार्गावर ईव्ही वाहनांसाठी टोल माफ करण्याचा विचार करत आहे. ही सवलत 1 मे 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे.