ठळक बातम्या

Scientists Found New Colour OLO: काय सांगता? शास्त्रज्ञांनी शोधला नवीन रंग; नाव दिले 'ओलो', जाणून घ्या कसा दिसतो

Prashant Joshi

लेजरने रेटिनावरील सुमारे 1000 कोन कोशिकांचा एक छोटा चौरस भाग उत्तेजित केला, ज्यामुळे ओलो रंग दिसला. हा रंग काही सेकंदांसाठी दिसतो, आणि डोळा लवल्यास तो पुन्हा रीसेट होतो. संशोधकांनी ओलो रंगाची खात्री करण्यासाठी अनेक चाचण्या केल्या.

Palghar-Virar Ro-Ro Ferry Service: आजपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार पालघर-विरार रो-रो फेरी सेवा; तीन सत्रात चालणार, जाणून घ्या प्रस्तावित भाडे रचना

टीम लेटेस्टली

सध्या, खरवडेश्री आणि नारंगी दरम्यानच्या 60 किलोमीटरच्या रस्त्याच्या प्रवासाला साधारणतः 90 मिनिटे लागतात. मात्र, रो-रो फेरी 1.5 किलोमीटरचा जलमार्ग फक्त 15 ते 20 मिनिटांत पार करेल, ज्यामुळे विरार, वसई, सफाळे आणि केळवा प्रदेशांमध्ये प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांचा आणि पर्यटकांचा वेळ आणि इंधन खर्च दोन्ही लक्षणीयरीत्या कमी होईल.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? पहा दोन्ही ठाकरेंची भूमिका काय

Dipali Nevarekar

संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बंधुत्त्वाचं, मैत्रीचं नात आहे. आता पुरता राज ठाकरेंनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची भाषा केली त्याकडे आम्ही सकारत्मकतेने बघत आहोत. सध्या पुरता इतकंच आहे असं ते म्हणाले आहेत.

Shani Jayanti 2025 Date: शनि जयंती कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व घ्या जाणून

टीम लेटेस्टली

शनि जयंतीला शनि अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी भक्त शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास देखील करतात. यासोबतच, लोक शनि मंदिरांना भेट देतात आणि सूर्यपुत्र शनिदेवाचे आशीर्वाद घेतात.

Advertisement

Pune Ola, Uber, Rapido Cabs Rates: पुणेकरांनो लक्ष द्या! 1 मेपासून ओला, उबर, रॅपिडो कॅब देखील मीटरप्रमाणे चालणार, जाणून घ्या काय असतील दर

Prashant Joshi

पुण्यातील कॅब सेवांमध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रवाशी आणि चालक यांच्यात दराबाबत तक्रारी वाढत होत्या. प्रवाशांनी ॲपवर दिसणाऱ्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारणी आणि सर्ज प्राइसिंगच्या समस्यांवर नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे, चालकांनी कमी कमिशन आणि कमी उत्पन्नामुळे तक्रारी केल्या होत्या.

Gujarat Titans vs Delhi Capitals Toss Update: गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली; कर्णधार शुभमन गिलचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

Jyoti Kadam

PM Modi to Visit Saudi Arabia: पंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात 2 दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर जाणार; क्राउन प्रिन्सची घेणार भेट

Bhakti Aghav

पंतप्रधान मोदींचा तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधान 22 आणि 23 एप्रिल रोजी या देशाच्या दौऱ्यावर असतील. यापूर्वी त्यांनी 2016 आणि 2019 मध्ये सौदी अरेबियाला भेट दिली होती.

RR vs LSG, Jaipur Weather Forecast: राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स टाटा सामन्यापूर्वी जयपूरचे हवामानाबद्दल घ्या जाणून

Jyoti Kadam

हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार, शनिवारी जयपूरमध्ये पावसाची शक्यता नाही. दुपारी तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे, तर रात्री ते 31 ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते.

Advertisement

Maharashtra Weather Updates: दक्षिण मध्य महाराष्ट्रात अंशतः वादळी पावसाची शक्यता

Dipali Nevarekar

विदर्भात 21 पासून काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे पण येत्या ३ दिवसांत मेघगर्जनेची शक्यता आहे.

Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप! जम्मू-काश्मीर, दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Bhakti Aghav

भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेवर होते. भूकंपाची खोली जमिनीपासून 86 किमी खाली होती. भूकंपामुळे झालेल्या जीवित किंवा वित्तहानीबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही.

RR vs LSG IPL 2025 Key Players To Watch Out: राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स सामन्यात 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

Jyoti Kadam

हा सामना लीग टप्प्यातील 36 वा सामना असेल आणि दोन्ही संघांमधील हा आठवा सामना असेल. जे जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळवले जाईल.

Sanju Samson IPL 2025: एलएसजीशी टक्कर होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा तणाव वाढला; कर्णधार संजू सॅमसनच्या संघातील समावेशाबाबत अनिश्चितता

Jyoti Kadam

राजस्थान रॉयल्स शनिवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी संघाचा ताण वाढला आहे.

Advertisement

Indian Student Killed In Canada: कॅनडामध्ये गोळीबाराच्या घटनेत भारतीय विद्यार्थीनीचा मृत्यू

Bhakti Aghav

या दुर्दैवी घटनेत तरुणीला आपला जीव गमवावा लागला. मृत मुलीचे नाव हरसिमरत रंधावा असे आहे. ती ओंटारियोमधील हॅमिल्टन येथील मोहॉक कॉलेजमध्ये विद्यार्थिनी होती.

Pipeline Burst Near Amar Mahal Junction: चेंबूर च्या अमर महल भागात पाईप लाईन फुटली; मुंबईत पुढील 24 तास पूर्व उपनगरात पाणी पुरवठा राहणार विस्कळीत

Dipali Nevarekar

मुंबई मध्ये पुढील 24 तास पाईप लाईन दुरूस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्या टप्प्याने पाणी पुरवठा सुरळीत होईल असे बीएमसी अधिकार्‍याने सांगितले आहे.

RR vs LSG IPL 2025 Head-To-Head Record: राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्यापूर्वी जाणून घ्या त्यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड

Jyoti Kadam

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 36 वा सामना 19 एप्रिल (शनिवार) रोजी सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.

Thane Water Cut: ठाण्यात STEM Pipeline मध्ये पाणी गळती मुळे तातडीने दुरूस्तीचं काम हाती; आज पहा कुठल्या भागात पाणी पुरवठा विस्कळीत?

Dipali Nevarekar

मुंब्रा, रेतीबंदर, कळवा, खारेगाव आणि ठाण्यातील इतर अनेक भागांत आज पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

Advertisement

International Cricket Match And TATA IPL 2025 Schedule For Today: आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामना; दिवसभरातील क्रिकेट सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक पहा

Jyoti Kadam

प्रत्येक सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्टिंग व्यवस्था वेगळी आहे. जेणेकरून क्रिकेट चाहते त्यांच्या आवडत्या संघांचे आणि खेळाडूंचे प्रदर्शन पाहू शकतील.

Riteish Deshmukh च्या आगामी 'राजा शिवाजी' सिनेमा सोबत काम करण्याची संधी; डिझायनर्स, टायपोग्राफर्सना केलं आवाहन (Watch Video)

Dipali Nevarekar

रितेशने खास लोगो डिझाईन कॉन्टेस्ट बद्दल माहिती देताना डिझायनर्सना देवनागरी आणि रोमन इंग्लिश मध्ये सिनेमाचा लोगो पाठवण्याचं आवाहन केले आहे. contact@mfco.in वर डिझाईन पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

GT vs DC, Ahmedabad Weather & Pitch Report: उन्हाच्या तडाख्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा रंगणार सामना; नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी आणि हवामान अंदाज पहा

Jyoti Kadam

अहमदाबादमध्ये दुपारी तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे, तर रात्री ते 31 ते 27 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते. अशा परिस्थितीत पावसाची शक्यता नाही. खेळाडूंना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.

NMMT Announces Revised Timetable: नवी मुंबई मधून मंत्रालय कडे जाणार्‍या 4 AC Bus च्या वेळापत्रकात बदल; घ्या जाणून सुधारित वेळा

Dipali Nevarekar

एनएमएमटी च्या बस नंबर 106, 108, 110, आणि 114 यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement