ठळक बातम्या

Why Do Men Go Bald? पुरुषांचे केस का गळतात? त्यांना टक्कल पडण्याची कारणे काय? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Male Hair Loss Causes: पुरुषांना टक्कल का पडते? केस गळणे कारणे, प्रतिबंध आणि उपचार यांबाबत घ्या अधिक जाणून.

Union Budget 2025: यंदा अर्थमंत्री अर्थसंकल्प कधी सादर करणार? अर्थसंकल्पीय भाषण कुठे आणि किती वाजता लाईव्ह पाहता येणार? जाणून घ्या

Bhakti Aghav

येत्या आर्थिक वर्षाच्या विकासाची दिशा ठरवणाऱ्या या महत्त्वाच्या घोषणेवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. येत्या महिन्यात अर्थमंत्री हे महत्त्वाचे दस्तऐवज संसदेत सादर करतील. गेल्या काही काळापासून, दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला जातो.

South Africa Squad for Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेनं जाहीर केला घातक संघ! अँरिक नोर्टजे आणि लुंगी एनगिडीचे पुनरागमन

Nitin Kurhe

दक्षिण आफ्रिकेचा संघ 21 फेब्रुवारी रोजी कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर त्यांच्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानशी सामना करेल आणि त्यांच्या इतर गट सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडशी सामना करेल.

AUS W vs ENG W 2nd ODI 2025 Live Streaming: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आमनेसामने; भारतात कधी, कुठे आणि कसा पहाल सामना?

Jyoti Kadam

महिला अ‍ॅशेस 2025 मधील ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 14 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव केला होता.

Advertisement

HMPV Virus: देशात एचएमपीव्हीचे आणखी एक प्रकरण आले समोर, पुद्दुचेरीमध्ये 5 वर्षाची मुलगी संक्रमित

Shreya Varke

देशात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) विषाणूचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. आता पुद्दुचेरीमध्ये एका 5 वर्षांच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाली आहे. ताप, खोकला अशी लक्षणे आढळल्यानंतर मुलीची तपासणी केल्यानंतर तिला एचएमपीव्ही झाल्याचे निदान झाले. मात्र, मुलीची प्रकृती सुधारत असून तिला देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एचएमपीव्ही हा एक जुना विषाणू आहे, जो पहिल्यांदा 2001 मध्ये ओळखला गेला होता.

PM Modi Inaugurates Z-Morh Tunnel: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील 6.4 किमी लांबीच्या झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन; काय आहे वैशिष्ट्ये? जाणून घ्या

Bhakti Aghav

मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील गगनगीर आणि सोनमर्ग दरम्यानचा हा दोन-लेनचा द्वि-दिशात्मक बोगदा 2700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. तो आपत्कालीन परिस्थितीसाठी समांतर 7.5 मीटर रुंदीचा एस्केप पॅसेजने सुसज्ज आहे.

Maha Kumbh 2025: महाकुंभात पोहोचली सर्वात सुंदर साध्वी, नेटिझन्सच्या प्रतिक्रिया पाहुन व्हाल चकित,पाहा व्हिडीओ

Shreya Varke

महाकुंभ २०२५ १३ जानेवारी रोजी सुरू झाला आहे. नागा साधूंचा हठयोग, संतांची तपश्चर्या आणि संगमच्या काठावरील भक्तांची भक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, एका साध्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ एका महिला पत्रकार आणि एका साध्वी यांच्यातील संभाषणाचा आहे. व्हिडिओमध्ये साध्वी सजवलेल्या रथावर स्वार असल्याचे दिसून येते.

ESIC Recruitment 2025: ईएसआयसी भरती, पगार 1.31 लाख रुपयांपर्यंत; पद, जागा आणि अर्ज करण्याची मुदत यांबाबत घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

रेडिओलॉजी आणि ऑप्थाल्मोलॉजीमधील पूर्णवेळ आणि अर्धवेळ तज्ञांसाठी ईएसआयसी भरती 2025 निघाली आहे. या नोकरीसाटी 1.31 लाख रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. पात्रता, रिक्त पदे आणि मुलाखतीचे तपशील येथे तपासा.

Advertisement

Pritam Pedro: राजकुमार हिरानी यांच्या 'प्रीतम पेड्रो' वेब सिरीजमध्ये विक्रांत मेस्सी दिसणार खलनायकाच्या भूमिकेत, अर्शद वारसी मुख्य भूमिकेत

Jyoti Kadam

राजकुमार हिरानी यांच्या बहुप्रतिक्षित वेब सिरीज 'प्रेम पेड्रो' मध्ये विक्रांत मेस्सी कधी न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार आहे. लीड रोलची भूमिका नाकारून त्याने खलनायकाची भूमीका मिभावताना दिसणार आहे.

Navi Mumbai Accident: वाशीमध्ये स्कूटर आणि कारची धडक; 2 महिलांचा मृत्यू, चालक फरार

Bhakti Aghav

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. कामोठे येथील रहिवासी संस्कृती खोकले (वय, 22), वाशी येथील एनएमएमसी रुग्णालयात पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. तथापी, गंभीर जखमी झालेल्या अंजली पांडे (वय, 22) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

MI Cape Town vs Paarl Royals SA20 2025 Live Streaming: एमआय केप टाउन आणि पारल रॉयल्स आमनेसामने; सामन्याचे लाईव्ह कधी, कुठे आणि कसे पहाल?

Jyoti Kadam

SA20 2025 चा सहावा सामना आज म्हणजेच 13 जानेवारी रोजी एमआय केपटाऊन आणि पार्ल रॉयल्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळला जाईल.

TCS Hiring Alert: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 40,000 फ्रेशर्सना संधी देण्याची शक्यता, कंपनीच्या मनुष्यबळ विभागाकडून संकेत

टीम लेटेस्टली

Tata Consultancy Services: एआय-फर्स्ट धोरणांवर लक्ष केंद्रित करून टीसीएस 2025 मध्ये 40,000 फ्रेशर्स नियुक्त करण्याची योजना आखत आहे. आर्थिक वर्ष 25 च्या तिसऱ्या तिमाहीत कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली असली तरी टीसीएस मागणीबाबत आशावादी आहे.

Advertisement

Makar Sankranti 2025 Easy Rangoli Designs: मकर संक्रांतीनिमित्त झटपट काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाइन,पाहा व्हिडीओ

Shreya Varke

पतंग, मिठाई आणि सूर्याच्या सुंदर प्रतिमा रांगोळीच्या स्वरूपात तयार केल्या जातात. या रांगोळीचे डिझाईन सोपे असून सहज बनवता येतात. आपण ट्यूटोरियल व्हिडिओ पाहू शकता आणि सणासुदीच्या हंगामासाठी ते पटकन शिकू शकता त्यामुळे सणाच्या दिवशी जास्त वेळ काढण्याची चिंता करण्याची गरज नाही. अन्न हा उत्सवाचा अविभाज्य भाग आहे, म्हणून काही लोक विशेष खाद्यपदार्थांसारखे दिसणारे डिझाइन देखील तयार करतात. मंगलसूत्र, हार अशा स्वरूपातही स्त्रिया डिझाईन बनवतात. मकर संक्रांतीला रांगोळीचे सोपे व्हिडिओ पाहा.

Los Angeles Fire: लॉस एंजेलिसमध्ये आगीचा कहर; आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Bhakti Aghav

आगीतील मृतांची संख्या 26 वर पोहोचली असून या आगीत हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. चिंताजनक बाब म्हणजे हवामानशास्त्रज्ञांनी या आठवड्यात वारे अधिक तीव्र होतील असा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे अग्निशमन दलाच्या पथकांनी आग विझवण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत.

Abhishek Sharma: टीम इंडियाच्या स्टार खेळाडूसोबत विमानतळावर गैरवर्तणूक, विमान सुटलं; सोशल मीडियावर केली तक्रार

Jyoti Kadam

टीम इंडियाच्या उदयोन्मुख स्टार खेळाडूला विमानतळावर वाईट वागणूक मिळाल्याच प्रकरण समोर आल आहे. प्रकरण इतकं वाईट होतं की, या खेळाडूच विमान सुटलं. त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्याचा संताप व्यक्त केला आहे.

Mumbai Public Transport Fare Hike: प्रवास महागणार, खासगी आणि सार्वजनिक वाहतूक दरात 15% वाढ, ग्राहकांच्या खिशावर बोजा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईतील प्रवाशांना टॅक्सी, ऑटो आणि सिटी बसच्या भाड्यात 15-22% वाढ दिसू शकते. प्रस्तावित भाडे सुधारणा आणि दैनंदिन प्रवासावरील त्यांच्या संभाव्य परिणामांबद्दल जाणून घ्या.

Advertisement

Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी सोम ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत. तर उर्वरीत गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी आणि महा. सह्य्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत.

Makar Sankranti 2025 Wishes: मकर संक्रांतीनिमित्त Quotes, WhatsApp Wishes, GIF Greetings आणि Photo SMS च्या माध्यमातुन द्या हटके शुभेच्छा

Shreya Varke

देवांच्या दिवसाची सुरुवात मकर संक्रांतीला सूर्यउगवण्यापासून होते. या दिवशी तिळाचे दान करणे शुभ मानले जाते. यासोबतच लोक आपल्या प्रियजनांचे तोंड तीळ आणि गुळाच्या लाडूने गोड करतात. या निमित्ताने शुभेच्छाही पाठवल्या जातात, त्यामुळे तुम्हीही या अप्रतिम शुभेच्छा, व्हॉट्सअॅप मेसेज, कोट्स, फेसबुक ग्रीटिंग्जच्या माध्यमातून आपल्या प्रियजनांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊ शकता.

Sydney Thunder vs Perth Scorchers BBL 2025 Live Streaming: सिडनी थंडर आणि पर्थ स्कॉर्चर्स यांच्यातील सामन्याचे कधी, कुठे आणि कसे लाईव्ह पाहू शकता?

Jyoti Kadam

बिग बॅश लीग 2024-25 चा 33 वा सामना आज म्हणजेच 13 जानेवारी रोजी सिडनी थंडर आणि पर्थ स्कॉर्चर्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना सिडनीतील सिडनी शोग्राउंड स्टेडियमवर खेळला जाईल.

Gold Rate Today: आजचा सोने दर, 22 आणि 24 कॅरेट तोळा? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Advertisement
Advertisement