ठळक बातम्या
Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan ची प्रमुख भूमिका असलेल्या 'झापुक झुपूक'च्या शूटिंगला सुरुवात
Dipali Nevarekarसूरज सोबतच दीपाली पानसरे, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत आणि पुष्कराज चिरपुटकर दिसणार आहेत.
Siddhivinayak Mandir Dress Code: सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता जारी होणार ड्रेसकोड
Amol Moreसिद्धीविनायक मंदिरात देशभरातून रोज हजारो भाविक येत असतात. त्यामध्ये अनेकांचा पेहराव हा इतरांना संकोच वाटणारा ठरतोय अशा तक्रारी येत असल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले.
England Beat India 3rd T20I 2025: तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 26 धावांनी पराभव; जेमी ओव्हरटनने घेतल्या 3 विकेट
Amol Moreतिसऱ्या टी-20 सामन्यात भारताला 26 धावांनी हरवून मालिकेत पुनरागमन केले. प्रथम फलंदाजी करताना, इंग्लंडने 20 षटकांत 9 बाद 171 धावांचा आव्हानात्मक धावसंख्या उभारली, जी भारताला साध्य करता आली नाही आणि त्यांना 9 बाद 145 धावांवर गारद करण्यात आले.
IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Updates: भारताला सातवा धक्का; हार्दिक पंड्या 40 धावाकरून बाद
Amol Moreया सामन्यात इंग्लंडच्या गोलंदांजासमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. या सामन्यात भारताच्या हार्दिक पांड्याने चांगला खेळ केला पंरतू त्याला 40 धावावंर बाद केले.
IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Updates: भारताला पाचवा धक्का; वॉशिंग्टन सुंदर स्वस्तात बाद
Amol Moreया सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर जिंकण्यासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे.
Navi Mumbai Airport मे महिन्याच्या अखेरीस होणार सुरू; 2030 पर्यंत घेणार मुंबईतील T1 ची जागा
Dipali Nevarekar2025 च्या हिवाळ्यात, मुंबई विमानतळाद्वारे सध्या हाताळल्या जाणाऱ्या 55 दशलक्ष प्रवाशांपैकी फक्त 1/5 प्रवासी नवी मुंबई विमानतळाकडे जातील. सांताक्रूझ (पूर्व) येथे मुंबईच्या टर्मिनल 1 द्वारे हाताळलेल्या 15 दशलक्ष प्रवाशांपैकी 10 दशलक्ष प्रवाशांना घेऊन जाणारी उड्डाणे ऑक्टोबरच्या अखेरीस NMIA च्या T1 वर स्थलांतरित होण्याची शक्यता आहे,
IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Updates: भारताला चौथा धक्का, तिलक वर्मा 18 धावाकरून बाद
Amol Moreया सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर जिंकण्यासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे.
IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Updates: भारताला तिसरा धक्का, कर्णधार सुर्य कुमार यादव 14 धावाकरून बाद
Amol Moreया सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर जिंकण्यासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे.
Pandharpur Vitthal Rukmini Darshan: नवदांपत्यांना थेट दर्शन ते स्थानिकांच्या दर्शन वेळेमध्ये वाढ; पहा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात लागू झटपट दर्शनासाठी नव्या सोयी
Dipali Nevarekarपंढरपूर शहरातील नागरिकांसाठीही आता सकाळी 6 ते 7 आणि रात्री 10 ते 10.30 या वेळात आता थेट दर्शन मिळणार आहे.
IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Updates: भारताला दुसरा धक्का; अभिषेक शर्मा 24 धावाकरून बाद
Amol Moreया सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर जिंकण्यासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे.
IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Updates: भारताला पहिला धक्का; संजू सॅमसन 3 धावाकरून झाला बाद
Amol Moreराजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर (Niranjan Shah Stadium, Rajkot ) खेळवला जात आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Updates: इंग्लंडचे भारतासमोर जिंकण्यासाठी 172 धावांचे आव्हान; वरुण चक्रवर्तीने घेतल्या 5 विकेट
Amol Moreवरुण चक्रवर्ती हा भारतीय गोलंदाजीचा स्टार होता, त्याने 4 षटकांत 24 धावा देत 5 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने नियमित अंतराने विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीचा क्रम उद्ध्वस्त केला.
Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्येला कधी आणि कोणत्या आखाड्यात होईल अमृत स्नान? येथे पहा संपूर्ण वेळापत्रक
Bhakti Aghavगेल्या 17 दिवसांत 15 कोटींहून अधिक लोकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. बुधवारी मौनी अमावस्येला आणखी 10 कोटी लोक गंगेत स्नान करतील अशी अपेक्षा आहे. उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी सांगितले की, प्रशासनाने मौनी अमावस्येसाठी पूर्ण तयारी केली आहे.
IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Updates: इंग्लंड संघाला आठवा धक्का; वरुण चक्रवर्तीने घेतल्या 5 विकेट; ब्रायडन कार्से आणि जोफ्रा आर्चरला बनवले आपले शिकार
Amol Moreया मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai Air Pollution: मुंबई मध्ये पेट्रोल, डिझेल कार वर बंदी येणार? वाढत्या वायुप्रदुषणावर तोडगा काढण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन
Dipali NevarekarAQI 100 पेक्षा जास्त असल्यास हवेची गुणवत्ता खराब मानली जाते. मुंबईतील वायू प्रदूषण पातळी (AQI) 193 PM2.5 आणि 159 PM10 आज नोंदवण्यात आली आहे.
IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Update: वरुण चक्रवर्तीने इंग्लंडला दिले दोन धक्के, पाहुण्यांची धावसंख्या 7 बाद 117
Amol Moreवरुण चक्रवर्तीच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. सध्या इंग्लंडची धावसंख्या ही 15 षटकानंतर 124 वर 6 बाद अशी आहे.
IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Update: इंग्लंडला चौथा धक्का; हॅरी ब्रुक 8 धावांवर झाला बाद, रवि बिश्नोईला मिळाली विकेट
Amol Moreया मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Update: इंग्लंडला तिसरा धक्का; जॉस बटलरनंतर अर्धशतकविर बेन डकेट तंबूत परतला
Amol Moreया सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली. परंतू पहिल्या विकेटनंतर जॉस बटलर आणि बेन डकेटने चांगली भागिदारी केली. वरुण चक्रवर्तीने जॉस बटलरला बाद केले. यानंतर बेन डकेटला देखील अक्षर पटेलने 51 धावांवर बाद केले. सध्या इंग्लंडची धावसंख्या 10 षटकानंतर 3 बाद 87 अशी आहे.
AC Compressor Explosion In Gujarat: हृदयद्रावक! गुजरातमधील मुंद्रा येथे एसी कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत वडील आणि दोन मुलींचा मृत्यू
Bhakti Aghavभीषण स्फोट आणि आगीच्या घटनेनंतर लगेचच घटनास्थळी मोठ्या संख्येने लोकांची गर्दी जमली. तथापी, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तथापी, अग्निशमन अधिकाऱ्यांनी जखमी महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Update: हार्दिकने दिला इंग्लंडला पहिला धक्का, फिल सॉल्ट 5 धावाकरून बाद
Amol Moreया सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली. हार्दिक पटेलने आपल्या पहिल्याच षटकांत फिल सॉल्टला 5 धावांवर बाद केले. सध्या इंग्लंडची धावसंख्या 2 षटकानंतर 1 बाद 12 अशी आहे.