Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan ची प्रमुख भूमिका असलेल्या 'झापुक झुपूक'च्या शूटिंगला सुरुवात

सूरज सोबतच दीपाली पानसरे, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत आणि पुष्कराज चिरपुटकर दिसणार आहेत.

Zapuk Zupuk | Instagram/ Kedar Shinde

बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण ची प्रमुख भूमिका असलेल्या 'झापूक झुपूक' सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. केदार शिंदे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. बिग बॉसच्या स्टेजवर केदार शिंदेंनी सूरजला सिनेमा देण्याचं वचन पूर्ण केलं आहे. सूरज सोबतच दीपाली पानसरे, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत आणि पुष्कराज चिरपुटकर दिसणार आहेत.

 'झापूक झुपूक' सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात

 

View this post on Instagram

 

A post shared by Jio Marathi (@jiostudiosmarathi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement