ठळक बातम्या
Lok Sabha Polls 2024: भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी खर्च केले 1,737 कोटी रुपये; निवडणूक आयोगाला दिलेल्या अहवालात समोर आली आकडेवारी
Prashant Joshiभाजप मुख्यालयाने केलेल्या खर्चापैकी 168.92 कोटी रुपये भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर वरिष्ठ नेत्यांसह स्टार प्रचारकांच्या प्रवासावर खर्च झाले. होर्डिंग्ज, कट-आउट्स, स्टिकर्स, हँडबिल, टोप्या, झेंडे आणि साड्यांसह प्रचार साहित्यावर भाजपने 55.75 कोटी रुपये खर्च केले.
IND vs ENG 4th T20I 2025 Live Score Update: शाकिबचा महमूदचा कहर, भारताने एकाच षटकात गमावल्या 3 विकेट
Nitin Kurheइंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला तिसरा धक्का लागला आहे. भारतीय संघाचा स्कोर 14/3
IND vs ENG 4th T20I 2025 Live Score Update: इंग्लंडने भारताला दिला पहिला धक्का, संजू सॅमसन पुन्हा एकदा फ्लॉप
Nitin Kurheदरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. संजू सॅमसन 1 धावा करुन परतला आहे. भारतीय संघाचा स्कोर 12/2
Wriddhiman Saha Last First Class Match: ऋद्धिमान साहा शेवटचा सामना बंगालकडून खेळला, संघाकडून मिळाला अनोखे फेअरवेल
Amol Moreहा सामना वृद्धिमान साहासाठी खास राहिला नाही. पहिल्या डावात, वृद्धिमान साहा एकही धाव न काढता 7 चेंडूंवर बाद झाला. तथापि, दुसऱ्या डावात वृद्धिमान साहा कशी कामगिरी करतो हे पाहणे मनोरंजक असेल.
Aamir Khan Finds Love Again: अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा प्रेमात पडला? बेंगळुरूमधील एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा
Prashant Joshiआमिरने आपले खासगी आयुष्य गुपित ठेवले आहे. त्यामुळे अभिनेत्याकडून त्याच्या नव्या नात्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु जर अहवाल खरा असेल तर, लवकरच त्याच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो.
IND vs ENG 4th T20I 2025 Live Toss Update: चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडच्या पदरी नाणेफेक, भारताला फलंदाजीसाठी केले अंमत्रित; रिंकू सिंगचे पुनरागमन
Nitin Kurheतिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. दरम्यान, चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Road Accidents: महाराष्ट्रात 2024 मध्ये रस्ते अपघातात वाढ; मृत्यूच्या प्रमाणात किंचित घट, पहा आकडेवारी
Prashant Joshiनऊ जिल्हे आणि शहरांमध्ये मृतांच्या संख्येत 10% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. धुळे येथे 25% ने सर्वाधिक वाढ झाली आहे, त्यानंतर सिंधुदुर्ग 23.4% आहे. याउलट, मुंबईसह 24 जिल्हे आणि शहरांमध्ये मृतांच्या संख्येत घट झाली आहे.
AUS W vs ENG W Only Test Day 2 Stumps Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाने केल्या 422 धावा, अॅनाबेल सदरलँड आणि बेथ मूनी यांनी शानदार खेळी; दुसऱ्या दिवसाचा स्कोअरकार्ड येथे पहा
Nitin Kurheपहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवातही निराशाजनक होती आणि संघाला पहिला मोठा धक्का फक्त 19 धावांवर सहन करावा लागला. ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सदरलँडने सर्वाधिक 163 धावा केल्या. या शानदार खेळीदरम्यान, अॅनाबेल सदरलँडने 258 चेंडूत 21 चौकार आणि एक षटकार मारला.
IND vs ENG, 4th T20I Match 2025 Pitch Report And Weather Update: आज पुण्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार चौथा टी-20 सामना, त्याआधी खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती घ्या जाणून
Nitin Kurheतिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
Ranji Trophy 2025: अवघ्या एका धावाने हुकले आयुष बदोनीचे शतक, विराट कोहलीची रिअॅक्शन व्हायरल
Amol Moreदिल्ली आणि रेल्वे यांच्यातील सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनी 99 धावा करून बाद झाला. आयुष बदोनीला करण शर्माने बाद केले.
IND vs ENG 4th T20I 2025 Dream11 Prediction: ड्रीम इलेव्हनवर आज अशी बनवा तुमची टीम, 'या' ऑलराउंडरला बनवा कर्णधार
Nitin KurheIND vs ENG: तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
Sri Lanka vs Australia, 1st Test Day 3 Stumps Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंकेने पाच विकेट गमावून केल्या 136 धावा; दिनेश चांदीमल आणि कुसल मेंडिसकडून उद्या मोठ्या खेळीची अपेक्षा
Nitin Kurheतिसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर श्रीलंकेच्या संघाने 42 षटकांत पाच विकेट गमावून 136 धावा केल्या आहेत. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात फलंदाजी करताना श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली, तीन फलंदाज अवघ्या 30 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले.
Wedding At Rashtrapati Bhavan: देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात पार पडणार विवाहसोहळा; 12 फेब्रुवारीला सीआरपीएफ अधिकारी Poonam Gupta डेप्युटी कमांडंट अवनीश कुमारसोबत बांधणार लग्नगाठ
Prashant Joshiमीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पूनमच्या सौम्य वागण्याने, मवाळ बोलण्याने आणि कर्तव्यनिष्ठेने प्रभावित झाल्या आहेत. पूनमचे लग्न होणार असल्याचे कळताच त्यांनी राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा, क्राउन कॉम्प्लेक्स येथे त्यांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.
Maghi Ganesh Jayanti 2025: माघी गणेश जयंतीच्या दिवशी 'अशी' करा गणरायाची पूजा; शुभ मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व घ्या जाणून
टीम लेटेस्टलीमाघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंतीला माघ शुक्ल चतुर्थी, वरद चतुर्थी आणि तिलकुंड चतुर्थी इत्यादी नावांनी ओळखले जाते.
Annabel Sutherland Century: इंग्लंडविरुद्धच्या पिंक बॉल टेस्टमध्ये अॅनाबेल सदरलँडने ऐतिहासिक शतक झळकावले, मेलबर्नमध्ये केला हा खास पराक्रम
Amol Moreया हंगामात सदरलँडची कामगिरी फारशी विशेष नव्हती. तीने सहा डावांमध्ये फक्त 54 धावा केल्या, ज्यामध्ये तीची सर्वोच्च धावसंख्या 18 धावा होती. पण जेव्हा त्याला एमसीजीमध्ये पांढरी जर्सी घालण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने उत्तम पुनरागमन केले.
Vodafone World's First Satellite Video Call: व्होडाफोनने रचला इतिहास! सामान्य स्मार्टफोन वापरून केला जगातील पहिला उपग्रह व्हिडिओ कॉल, जाणून घ्या सविस्तर (Watch)
Prashant Joshiयुरोपियन मोबाइल ऑपरेटरच्या सीआयओ मार्गारीटा यांना हा कॉल आला होता, जो कंपनीचे अभियंता रोवन यांनी केला होता. या तंत्रज्ञानामुळे, ज्या भागांमध्ये मोबाइल नेटवर्क उपलब्ध नाही, तेथील वापरकर्तेही व्हिडिओ कॉल, इंटरनेट आणि ऑनलाइन मेसेजिंग सेवा वापरू शकतील.
IND vs ENG 4th T20I 2025 Match Winner Prediction: भारत आणि इंग्लडं यांच्याच आज रंगणार चौथा टी-20 सामना, त्याआधी वाचा मॅच प्रेडिक्शन रिपोर्ट
Nitin Kurheतिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
IND vs ENG 4th T20I Stats And Record Preview: चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंड टीम इंडियाला देणार कडवे आव्हान, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम
Nitin KurheIND vs ENG: तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
Mamta Kulkarni: ममता कुलकर्णीला मोठा धक्का; किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी
Bhakti Aghavकिन्नर आखाड्याने ममता कुलकर्णी यांना अभिषेक करून महामंडलेश्वर ही पदवी दिली होती. किन्नर आखाड्याचे आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी त्यांना दीक्षा दिल्याचे सांगण्यात आले.
Yamaha R3, MT-03 Price Cut: यामाहाच्या ग्राहकांसाठी खुशखबर! कंपनीने आर3 आणि एमटी-03 च्या किंमती 1.10 लाख रुपयांपर्यंत कमी केल्या, जाणून घ्या नवे दर
टीम लेटेस्टलीया किमतीत कपात करून, यामाहाने हे सिद्ध केले आहे की, ते परवडणाऱ्या प्रीमियम मोटारसायकली देण्यासाठी वचनबद्ध आहे ज्या कामगिरी, डिझाइन आणि तंत्रज्ञानात सर्वोत्तम आहेत. या धोरणात्मक पावलामुळे भारतातील प्रीमियम बाइक सेगमेंटमध्ये यामाहाचे स्थान आणखी मजबूत होईल.