ठळक बातम्या
Union Budget 2025: मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती; केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोला 1,255 कोटी रुपयांचा निधी
Bhakti Aghavया निधीतून कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 मार्ग विकसित होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो रेल हा कॉर्पोरेशनद्वारे व्यवस्थापित केलेला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे.
ST Bus Accident CCTV Footage: धावत्या MSRTC एसटी बसचे चाक निखळले, 30 प्रवाशी थोडक्यात बचावले; वज्रेश्वरी-वसई मार्गावरील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेधावत्या एसटी बसचे चाक निखळले. चालकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ. वसई-वज्रेश्वरी मार्गावरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सोशल मीडियावर फुटेज व्हारल.
IND vs SA ICC U19 Womens T20 WC 2025 Live Streaming: विश्वचषक फायनलमध्ये अपराजित भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने; लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
Jyoti Kadamआयसीसी अंडर 19 महिला टी20 विश्वचषक 2025 चा अंतिम सामना आज म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी भारतीय महिला अंडर 19 राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला अंडर 19 राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाणार आहे.
Bharatiya Bhasha Pustak Scheme: भारतीय भाषांना डिजिटल चालना देण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक योजना; Union Budget 2025 मध्ये घोषणा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेशाळा आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसाठी भारतीय भाषांमध्ये डिजिटल पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक योजना सुरू करण्यात आली असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये करणयात आली आहे. प्रादेशिक भाषा शिक्षण आणि डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचा उद्देश आहे.
Vasant Panchami 2025 HD Images: वसंत पंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रीटिंग्स, फोटोस!
Dipali Nevarekarमहाराष्ट्रात वसंत पंचमीला पंढरपूरामध्ये विठ्ठल -रूक्मिणीचा शाही विवाह सोहळा दरवर्षी पार पडतो.
BCCI Naman Awards 2023-24: स्मृती मानधनानं घडवला इतिहास, चौथ्यांदा जिंकला बीसीसीआयचा सर्वात मोठा पुरस्कार
Nitin Kurheमानधना गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि टीम इंडियासाठी (Team India) चांगली कामगिरी करत आहे. ज्याचे त्याला आता बक्षीस मिळाले आहे. विशेष म्हणजे तिने हा मोठा पुरस्कार चौथ्यांदा जिंकला आहे.
Gold Price Today: बजेटच्या दिवशी सोन्याचा भाव सर्वकालीन उच्चांकावर, 10 ग्रॅमसाठी तुम्हाला मोजावे लागणार इतके पैसे?
Amol More12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. याशिवाय 16 ते 20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के आणि 20 ते 24 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 25 टक्के कर आकारला जाईल.
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 02 फ्रेबुवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, रविवार 02 फ्रेबुवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
BCCI Naman Awards 2023-24: जसप्रीत बुमराह ठरला वर्षाचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, अश्विन आणि सरफराजला मिळाला खास पुरस्कार
Nitin Kurheबीसीसीआयने जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार दिला आहे. याशिवाय, सरफराज खान (Sarfaraz Khan) आणि आर. अश्विन (R Ashwin) यांनाही बीसीसीआयने मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
GBS Cases in India: भारतात गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ, आसाममध्ये 17 वर्षीय मुलीचा मृत्यू
Amol Moreपुणे महानगरपालिकेतील (एमसी) 26 रुग्ण, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील 78, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 15, पुणे ग्रामीण क्षेत्रातील 10 आणि इतर जिल्ह्यांतील 11 रुग्ण आहेत. सध्या 18 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांना विशेष काळजीखाली ठेवण्यात आले आहे.
BCCI Naman Awards 2023-24: सचिन तेंडुलकरला मिळाला लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार, बीसीसीआयने केले सन्मानित
Nitin Kurheभारतासाठी 200 कसोटी सामने खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरने तिन्ही प्रकारात योगदान दिले आहे. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकातही त्याने भारतासाठी शानदार कामगिरी केली आणि अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या. 1989 मध्ये भारतासाठी पदार्पण करणाऱ्या सचिनने 2013 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
IND vs ENG 5th T20I 2025 Weather Report: दुसऱ्या टी-20 सामन्यात पाऊस पडणार का? जाणून घ्या मुंबईमधील हवामानची स्थिती
Nitin Kurheचौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
Team India T20I Stats At Wankhede Stadium: वानखेडेवर टीम इंडियाची 'अशी' आहे कामगिरी, एका क्लिकवर येथे पाहा 'मेन इन ब्लू'ची आकडेवारी
Nitin KurheIND vs ENG: चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
IND vs ENG 5th T20I 2025 Pitch Report: मुंबईत फलंदाजांचे असणार वर्चस्व की गोलंदाज करणार कहर? खेळपट्टीवर कोणाला मिळणार मदत? वाचा एका क्लिकवर
Nitin Kurheचौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
Medical Dreams Trailer: 'हाऊ डज इंडक्शन मोटर स्टार्ट..', शरमन जोशीच्या नव्या शो द्वारे '3 इडियट्स' च्या आठवणींना उजाळा
Amol More'मेडिकल ड्रीम्स' मध्ये NEET ची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची श्री, धवानी आणि समर्थ यांची कहाणी दाखवली जाईल. ते सर्व वेगवेगळ्या कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीतून आले आहेत.
8 AAP MLAs Join BJP: आपचे आठ आमदार भाजपमध्ये सामील, पक्ष सोडल्यानंतर केजरीवालांवर गंभीर आरोप
Amol Moreभाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, या आमदारांचे पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा आणि दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी स्वागत केले. या दिवसाला ऐतिहासिक दिवस म्हणत पांडा म्हणाले की, या आमदारांना 'AAPda' (आपत्ती) पासून मुक्तता मिळाली आहे
IND vs ENG, 5th T20I 2025 Live Streaming: वानखेडेवर मैदानावर रंगणार भारत- इंग्लंड पाचवा टी-20 सामना, कोणत्या 'ओटीटी' आणि 'चॅनल'वर पाहणार लाइव्ह? घ्या जाणून
Nitin Kurheचौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
Vasant Panchami Wishes In Marathi: वसंत पंचमी च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा माता सरस्वतीचा प्रकट दिन
Dipali Nevarekarवसंत पंचमी ते माघ पौर्णिमा हा काळ वसंतोत्सव म्हणूनही साजरा केला जातो. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.
Wriddhiman Saha Retirement: टीम इंडियाच्या या खेळाडूची निवृत्ती, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगदी आधी घेतला आश्चर्यकारक निर्णय!
Amol Moreवृद्धिमान साहाने डिसेंबर 2021 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला. शेवटचा एकदिवसीय सामना नोव्हेंबर 2014 मध्ये खेळला गेला होता. साहा बराच काळ टीम इंडियाबाहेर राहिला. या काळात तो देशांतर्गत सामने खेळत राहिला.
IND vs ENG 5th T20I 2025 Probable Playing XI: मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकतो बदल, अर्शदीप-हार्दिक बाहेर
Nitin KurheIND vs ENG: चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.