ठळक बातम्या
IND vs ENG 5th T20I 2025: भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माचा 'असा' विक्रम; एकाच सामन्यात शतक आणि विकेट घेणारा ठरला पहिला भारतीय
Jyoti Kadamवानखेडे स्टेडियमवर अभिषेक शर्माने फक्त 37 चेंडूत शतक केले. त्याशिवाय, एका षटकात ब्रायडन कार्स आणि जेमी ओव्हरटन यांना बाद केले.
Abhishek Sharma: अभिषेक शर्माने रोहित शर्माचा 8 वर्षे जुना विक्रम मोडला, एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला
Jyoti Kadamनाणेफेक गमावल्यानंतर, टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली आणि 9 विकेट गमावून 247 धावा केल्या. टीम इंडियाकडून सलामीवीर अभिषेक शर्माने 135 धावांची दमदार खेळी केली. अभिषेक शर्माने 54 चेंडूत 7 चौकार आणि 13 षटकार मारले.
Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 03 फ्रेबुवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, सोमवार 03 फ्रेबुवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Haryana Govt Declares Paid Holiday: हरियाणाने 5 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी केली जाहीर, दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
Amol Moreया आदेशानुसार, ज्या कर्मचाऱ्यांची नोंदणी दिल्लीचे रहिवासी म्हणून झाली आहे आणि ते दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान केंद्रांवर जाऊ शकतील.
IND vs ENG 5th T20I 2025: टीम इंडियाने इंग्लंडचा 150 धावांनी केला पराभव, मोठ्या विजयासह अनेक विक्रम केले प्रस्थापित
Nitin Kurheपाचव्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 150 धावांनी पराभव केला. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 4-1अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 247 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ फक्त 97 धावांवर बाद झाला.
Dog Attack on Girl: सहारनपूरमध्ये घराबाहेर खेळणाऱ्या 4 वर्षांच्या निष्पाप मुलीवर कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
Amol Moreआग्रासह अनेक शहरांमध्ये कुत्र्यांची दहशत वाढली आहे. याची गंभीर प्रकरणे आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत. असे सांगितले जात आहे की, याच गावात चार वर्षांपूर्वी कुत्र्यांच्या टोळीने एका 12 वर्षांच्या मुलावर हल्ला केला होता.
Sachin Tendulkar On Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या स्फोटक खेळीने सचिन तेंडुलकरचे जिंकले मन, मास्टर ब्लास्टरने खास व्हिडिओ केला शेअर
Nitin Kurheसूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ब्रिटिशांना 150 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. अशाप्रकारे, टीम इंडियाने 5 टी-20 सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. भारतीय संघाच्या विजयाचा हिरो सलामीवीर अभिषेक शर्मा होता. अभिषेक शर्माने 54 चेंडूत 135 धावांची शानदार खेळी केली.
IND Beat ENG 5th T20I Match Scorecard: मुंबईत भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिका 4-1 ने जिंकली; अभिषेकने घातला धुमाकूळ
Nitin Kurheपाचव्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 150 धावांनी पराभव केला. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 4-1अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 247 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ फक्त 97 धावांवर बाद झाला.
Maharahstra Kesari 2025: पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, चित्तथरारक लढतीत महेंद्र गायकवाडचा केला पराभव
टीम लेटेस्टलीअंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ हा महेंद्र गायकवाडवर (Mahendra Gaikwad) भारी पडला आणि सामना जिंकला. पृथ्वीराज मोहोळ 67 व्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला.
Abhishek Sharma New Record: अभिषेक शर्मा ठरला सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू, रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला
Nitin Kurheशेवटच्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) जोरदार खेळ केला. या सामन्यात त्याने 37 चेंडूत शतक झळकावले आणि टी-20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. याशिवाय, अभिषेकने शुभमन गिलचा विक्रमही मोडला आणि भारतासाठी टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू बनला.
IND vs ENG 5th T20I 2025 Live Score Update: भारताला तिसरे यश, बिश्नोईने ब्रूकला स्वस्तात बाद केले
Nitin Kurheइंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर 248 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लडं संघाला तिसरा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 67/3
Nagpur Shocker: वॉशरूमच्या खिडकीतून महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या शिक्षकाला नागपूर पोलिसांकडून अटक
Amol Moreया घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल तपासल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ दिसले, ज्यामध्ये पोलिसांनी अनेक महिला आंघोळ करतानाचे व्हिडिओ देखील होते.
IND vs ENG 5th T20I 2025 1st Innings Scorecard: भारताने इंग्लंडसमोर ठेवले 248 धावांचे लक्ष्य, अभिषेकने झळकावले धमाकेदार शतक
Nitin Kurheटीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. तसेच जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंजसमोर 248 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
IND vs ENG 5th T20I 2025 Live Score Update: भारताला मोठा धक्का, संस्मरणीय खेळी खेळून अभिषेक शर्मा बाद झाला
Nitin Kurheदरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला सातवा धक्का लागला आहे. अभिषेक शर्मा 135 धावा करुन बाद झाला आहे. टीम इंडियाचा स्कोअर 240/7
IND vs ENG 5th T20I 2025 Live Score Update: भारताने गमावली सहावी विकेट, रिंकू सिंग 6 धावा करुन बाद
Nitin Kurheदरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला सहावा धक्का लागला आहे. रिंकू सिंग 9 धावा बाद करुन झाला आहे. टीम इंडियाचा स्कोअर 202/6
IND vs ENG 5th T20I 2025 Live Score Update: भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, हार्दिक पांड्याला मार्क वूडने केले बाद
Nitin Kurheइंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पाचवा धक्का लागला आहे. हार्दिक पांड्या 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. टीम इंडियाचा स्कोअर 193/5
Andre Russell World Record: आंद्रे रसेलने टी-20 क्रिकेटमध्ये 9 हजार धावा करून इतिहास रचला, अशा प्रकारे केला विश्वविक्रम
Amol Moreआंद्रे रसेलने आतापर्यंत 536 सामने खेळले आहेत. या सामन्यांपैकी 463 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 26.79 च्या सरासरीने आणि 169.15 च्या स्ट्राईक रेटने 9004 धावा केल्या. या काळात त्याने 2 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली.
Abhishek Sharma Century: अभिषेक शर्माने वानखेडेवर पाडला षटकारांचा पाऊस, 37 चेंडूत ठोकले शानदार शतक
Nitin Kurheटीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. तसेच जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Abhishek Sharma Half Century: अभिषेक शर्माचा कहर, 17 चेंडूत झळकावले अर्धशतक
Nitin Kurheदरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माने 17 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 70/1
IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: भारताला पहिला धक्का, संजू सॅमसन पुन्हा मोठी खेळी खेळण्यापासून वंचित
Nitin Kurheटीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. तसेच जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.