IND vs ENG 5th T20I 2025: भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माचा 'असा' विक्रम; एकाच सामन्यात शतक आणि विकेट घेणारा ठरला पहिला भारतीय
वानखेडे स्टेडियमवर अभिषेक शर्माने फक्त 37 चेंडूत शतक केले. त्याशिवाय, एका षटकात ब्रायडन कार्स आणि जेमी ओव्हरटन यांना बाद केले.
IND vs ENG 5th T20I 2025: भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा टी-20 सामना 2025 (IND vs ENG 5th T20I 2025) रविवारी 2 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आला. त्यामध्ये अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) शतक आणि विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला. अभिषेक शर्मा सध्या फॉर्ममध्ये आहे. त्याने 54 चेंडूत 135 धावा केल्या, ज्यामध्ये 7 चौकार आणि 13 षटकार होते. त्याने सामन्यादरम्यान एका डावात सर्वाधिक षटकारांचा विक्रमही मोडला. त्याने एका षटकात ब्रायडन कार्स आणि जेमी ओव्हरटन यांना बाद केले. (Abhishek Sharma New Record: अभिषेक शर्मा ठरला सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू, रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला)
अभिषेक शर्माचा विक्रम
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement