IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: भारताला पहिला धक्का, संजू सॅमसन पुन्हा मोठी खेळी खेळण्यापासून वंचित
टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. तसेच जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना (IND vs ENG 5th T20I 2025) आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium, Mumbai) खेळवला जात आहे. चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. तसेच जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. संजू सॅमसन 16 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 21/1
Tags
India Squad
Abhishek Sharma
Sanju Samson
Tilak Varma
Suryakumar Yadav
Hardik Pandya
Rinku Singh
Nitish Kumar Reddy
Axar Patel
Arshdeep Singh
Mohammed Shami
Varun Chakravarthy
Washington Sundar
Ravi Bishnoi
Dhruv Jurel
Harshit Rana
England Squad
Ben Duckett
Philip Salt
Jos Buttler
Harry Brook
Liam Livingstone
Jacob Bethell
Jamie Overton
Gus Atkinson
Jofra Archer
Adil Rashid
Mark Wood
Saqib Mahmood
Brydon Carse
Jamie Smith
Rehan Ahmed
Indian National Cricket Team vs England Cricket Team
IND vs ENG 5th T20I 2025
Wankhede Stadium
Mumbai
Indian National Cricket Team
England Cricket Team
भारतीय संघ
अभिषेक शर्मा
संजू सॅमसन
तिलक वर्मा
सूर्यकुमार यादव
हार्दिक पंड्या
रिंकू सिंग
नितीश कुमार रेड्डी
अक्षर पटेल
अर्शदीप सिंग
मोहम्मद शमी
वरुण चक्रवर्ती
वॉशिंग्टन सुंदर
रवी बिश्नोई
ध्रुव जुरेल
हर्षित राणा
इंग्लंड संघ
बेन डकेट
फिलिप साल्ट
जोस बटलर
हॅरी ब्रूक
लियाम लिव्हिंगस्टोन
जेकब बेथेल
जेमी ओव्हरटन
गस अॅटकिन्सन
जोफ्रा आर्चर
आदिल रशीद
मार्क वूड
साकिब महमूद
ब्रायडन कार्स
जेमी स्मिथ
रेहान अहमद
वानखेडे स्टेडियम
मुंबई
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
इंग्लंड क्रिकेट संघ
india national cricket team vs england cricket team players
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement