ठळक बातम्या

RBI Policy April 2025: जागतिक व्यापार तणाव, भारतीय शेअर बाजार आणि महागाईचे काय? आरबीआय धोरणाकडे देशाचे लक्ष

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

ट्रम्प यांच्या परस्पर शुल्कामुळे निर्माण झालेल्या जागतिक व्यापार तणावादरम्यान भारतीय शेअर बाजार अस्थिर राहील. गुंतवणूकदार आरबीआयच्या आर्थिक धोरणाच्या निर्णयाची आणि पुढील दिशानिर्देशांसाठी महागाईच्या आकडेवारीची वाट पाहत आहेत.

Kochi Workplace Harassment: कुत्र्यासारखे गुडघ्यावर रांगवले, केरळमधील कंपीकडून कर्मचाऱ्यांना शिक्षा; Video व्हायरल, नागरिकांमध्ये संताप

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केरळमधील कोची येते कर्मचाऱ्यांचा कथीत छळ. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. केरळ कामगार विभाग आणि मानवाधिकार आयोगाकडून घटनेची चौकशी सुरू केली आहे.

IPL 2025 MI vs RCB: बुमराहच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल; कोणाला वगळले जाईल?

Jyoti Kadam

जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनानंतर, अश्विनी कुमारला मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. आता बुमराह आरसीबीविरुद्ध खेळेल की नाही हे पाहणे बाकी आहे.

Pamban Bridge Inauguration: पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतातील पहिल्या उभ्या समुद्री पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

पंबन समुद्र पूल मुख्य भूमी आणि रामेश्वरम बेटादरम्यान रेल्वे जोडणी प्रदान करेल. पंबन पुलाचा उद्देश आध्यात्मिक किनारी शहर रामेश्वरमशी संपर्क सुधारणे आहे, जिथे देशाच्या आणि जगभरातील विविध भागांमधून वर्षभर भाविक येतात.

Advertisement

PAK vs NZ 3rd ODI: पावर कट, संपूर्ण स्टेडियममध्ये काळोख; न्यूझीलंड-पाकिस्तान तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान खेळाडूंसह प्रेक्षक अंधारात (Video)

Jyoti Kadam

बे ओव्हलमध्ये वीज खंडित झाल्यामुळे फ्लडलाइट्स गेले. त्यामुळे स्टेडियममध्ये संपूर्ण अंधार झाला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Jacqueline Fernandez Mother Death: जॅकलिन फर्नांडिसवर कोसळला दुःखाचा डोंगर; आई किम यांचे निधन

Bhakti Aghav

अभिनेत्रीची आई नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिली असली तरी, ती नेहमीच तिच्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. अशा परिस्थितीत, तिच्या जाण्याने अभिनेत्रीला मोठा धक्का बसला आहे.

Rajiv Gandhi International Stadium Pitch Stats & Records: हैदराबादमधीलहैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमच्या खेळपट्टीचे रेकॉर्ड; सर्वाधिक धावा, विकेट्ससह खास आकडेवारी जाणून घ्या

Jyoti Kadam

जीटी सध्या पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि हैदराबादमधील या पहिल्याच सामन्यात एसआरएचविरुद्धचा त्यांचा रेकॉर्ड त्यांना आघाडी देऊ शकतो.

BJP Foundation Day: भाजप स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना दिल्या शुभेच्छा; म्हणाले, 'विकसित भारताचे स्वप्न आम्ही साकार करू'

Bhakti Aghav

हा महत्त्वाचा दिवस आपल्याला भारताच्या प्रगतीसाठी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या अतुलनीय वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

Advertisement

SRH vs GT TATA IPL 2025 Mini Battle: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात 'या' खेळाडूंवर असतीलसर्वांच्या नजरा

Jyoti Kadam

दोन्ही संघ हा सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करू इच्छितात. सलग दोन विजयांनंतर गुजरात आत्मविश्वासाने भरलेला असताना, हैदराबादने त्यांचे शेवटचे तीन सामने गमावले आहेत आणि ते पुनरागमनाच्या प्रयत्नात आहेत.

IMD Issues Heatwave Alert for Maharashtra: आयएमडीकडून महाराष्ट्रास उष्णतेच्या लाटेचा इशारा; कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तापमान वाढीची शक्यता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राज्यातील अनेक प्रदेशांसाठी उष्णतेच्या लाटेचा (Maharashtra Heatwave Alert) इशारा दिला आहे. आयएमडीने नुकत्याच वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत, विशेषतः कोकण (Konkan Temperature Rise), मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमानात (Vidarbha Heatwave Warning) तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरींची सोडत आज रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी होत आहे.

Virat Kohliने Rohit Sharmaसोबत त्याच्या नात्याबद्दल केला खुलासा; म्हणाला, 'एकत्र खेळण्याचा आनंद...' (Video)

Jyoti Kadam

वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यापूर्वी, विराट कोहलीने रोहित शर्मासोबतच्या त्याच्या नात्याबद्दलचे आपले विचार आणि भावना शेअर केल्या.

Advertisement

Latur Commissioner Attempts Suicide: लातूर महानगर पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहर यांचा आत्महत्येचा प्रयत्न; स्वत:वर झाडली गोळी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लातूर महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वरच गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

SRH vs GT IPL 2025, Hyderabad Weather Report: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यादरम्यान पावसाचे विघ्न? हैदराबादमध्ये हवामान बदलणार?

Jyoti Kadam

सामन्यादरम्यान हैदराबादमधील हवामान थंड राहण्याची अपेक्षा आहे. संध्याकाळी तापमान सुमारे 28 अंश सेल्सिअस राहील, जे रात्री 11 वाजेपर्यंत 26 अंशांपर्यंत घसरेल.

Mumbai Local Train Mega Block: मुंबई लोकल ट्रेनचा मेगा ब्लॉक; सेंट्रल, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील वेळापत्रक घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील मुंबई लोकल ट्रेन सेवा रविवार, 6 एप्रिल रोजी देखभालीच्या कामासाठी नियोजित मेगाब्लॉकमुळे मोठ्या व्यत्ययाला सामोरे जातील. त्यानुसार नियोजन करण्याचा सल्ला प्रवाशांनी दिला जात आहे.

Vinesh Phogat Cousin Navdeep Death: ऑलिंपियन विनेश फोगटवर कोसळला दु:खाचा डोंगरळ; भाऊ कुस्तीगीर नवदीपचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

Jyoti Kadam

शुक्रवारी रात्री (4 एप्रिल) घासोला गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग-148 बी वर त्याची कार एका अज्ञात वाहनाला धडकली. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

Advertisement

Thane's Majiwada Flyover to Remain Closed: ठाणे येथील माजीवाडा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद; 15 रात्रींसाठी वाहतूक मार्गात बदल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मेट्रो बांधकामाच्या कामामुळे ठाण्याचा माजीवाडा उड्डाणपूल 5 एप्रिल ते 20 एप्रिल 2025 दरम्यान रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. प्रवाशांना पर्यायी मार्गांचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

SRH vs GT TATA IPL 2025 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात रोमांचक लढत; भारतात कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?

Jyoti Kadam

टाटा आयपीएल 2025 चा 19 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.

Horoscope Today राशीभविष्य, रविवार 06 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, रविवार 06 एप्रिल 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Swaminarayan Jayanti 2025 HD Images: स्वामीनारायण जयंती निमित्त WhatsApp Status, Quotes, Messages द्वारे द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

आज स्वामीनारायण जयंतीनिमित्त तुम्ही खाली ईमेज शेअर करून स्वामीनारायण जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता.

Advertisement
Advertisement