Year Ender 2018 : यंदा हे '8' सेलिब्रेटीज अडकले विवाहबंधनात !

कारण म्हणजे त्यांचे शुभमंगल....

Celebrity Wedding in 2018 (Photo Credit: Instagram)

Celebrity Weddings of 2018 : 2018 हे वर्ष सरत आले आहे. या वर्षाचे हातावर मोजण्या इतकेच दिवस बाकी आहेत. त्यामुळे या वर्षाचा धावता आढावा तुम्ही सगळेच घेत असाल. चांगल्या आठवणीत रमत असाल तर वाईट आठवणी दूर सारण्याचा प्रयत्न करत असाल. पण यंदाचे हे वर्ष काही सेलिब्रेटींसाठी मात्र खास ठरले आहे. कारण म्हणजे त्यांचे शुभमंगल. 2018 मध्ये कोणते सेलिब्रेटी कपल्स विवाहबंधनात अडकले पाहुयात...

प्रियंका चोप्रा-निक जोनस (Priyanka Chopra-Nick Jonas)

2018 मध्ये प्रियंका-निकचा शाही विवाहसोहळा चर्चेचा विषय ठरला. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा अमेरिकन सिंगर निक जोनससोबत विवाहबद्ध झाली. प्रियंका निकपेक्षा 11 वर्षांनी मोठी असल्याने प्रेमाला वयाचे बंधन नसते, हे या कपलने दाखवून दिले. 'पिंगा' गाण्यावर नृत्य करून दीपिका आणि प्रियंकाने दिला आठवणींना उजाळा (Video)

 

View this post on Instagram

 

And forever starts now... @nickjonas

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

दीपिका पदुकोण-रणवीर सिंग (Deepika Padukone-Ranveer Singh)

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंग हे स्टार कपल यंदा विवाहबंधनात अडकले. इटलीत विवाहबद्ध झालेले हे कपल चांगलेच चर्चेत होते. तर असा साकारला दीपिका रणवीरचा वेडींग ड्रेस! (Videos)

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल (Isha Ambani-Anand Piramal)

रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हीचा विवाह उद्योगपती अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामलसोबत झाला. हा यंदाचा सर्वात मोठा विवाहसोहळा ठरला यात काही शंकाच नाही. या लग्नसोहळाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले.

 

View this post on Instagram

 

#husband #wife #mr #mrs #medias #friends #insta #instagram #isha.ambaniofficial #businesswoman #film #movie #movies #actress #shooting #shootout #pic #picture #photography #lookbook #looks #lovequotes #lover #like4follow#medias

A post shared by isha anand piramal (@isha.ambaniofficial) on

 

सोनम कपूर-आनंद आहुजा (Sonam Kapoor-Anand Ahuja)

फॅशन दिवा आणि अभिनेत्री सोनम कपूर याचवर्षी उद्योगपती आनंद आहुजासोबत विवाहबद्ध झाली.

 

View this post on Instagram

 

Recalling my first date “I was apparently wearing the worst sneakers he had ever seen. I keep telling him that he fell in love with me despite my bad sneaker game... That day, walking and talking in London, I knew he was the love of my life.” #EverydayPhenomenal @anandahuja For @VogueIndia

A post shared by SonamKAhuja (@sonamkapoor) on

नेहा धुपिया-अंगद बेदी (Neha Dhupia-Angad Bedi)

अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांनीही गुपचूप लग्न केले. यांनी गुपचूप केलेल्या लग्नामुळे अनेक चर्चांना उधाण आले. लग्नानंतर लगेचच नेहा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगल्या. सुरुवातीला नेहा-अंगदने या अफवा असल्याचे सांगितले. मात्र कालांतराने या चर्चा खऱ्या असल्याचे सिद्ध झाले. नेहा-अंगदच्या आयुष्यात एका गोंडस मुलीचे आगमन झाले आहे.

 

View this post on Instagram

 

Best decision of my life.. today, I married my best friend. Hello there, husband! @angadbedi 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ (Kapil Sharma-Ginni Chatrath)

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत सोबत याचवर्षी विवाहबद्ध झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिम (Deepika Kakkar-Shoaib ibrahim)

बिग बॉस स्पर्धक दीपिका कक्कड आणि 'ससुराल सिमर का..' फेम शोएब इब्राहिम यांनी धर्माची बंधने न जुमानता एकमेकांचे होण्याचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

Ishq wala love #shoaibibrahim #dipikakakaribrahim

A post shared by Deepika Kakkar Bigg Boss 12 (@dipikakakar143) on

गौतम रोडे आणि पंखडुी अवस्थी (Gautum Rode-Pankhuri Awasthy)

टीव्ही कलाकार गौतम रोडे आणि पंखडुी अवस्थी हे कपल यंदा विवाहबद्ध झाले. हे कपल देखील वयाचे अंतर न जुमानता विवाहबंधनात अडकले.

 

View this post on Instagram

 

5 months #lifepartner #happiness #love @pankhuri313

A post shared by Gautam Rode (@rodegautam) on

यंदाचे हे विवाहसोहळे पाहता बॉलिवूड, टीव्ही इंटस्ट्रीत लग्नाचे वारे वाहत होते, असे म्हणायला काही हरकत नाही.