Deepika Ranveer Mumbai Grand Reception: रिसेप्शन पार्टीत दीपवीरचा शाही अंदाज (Photos)
मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयात येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. या रिसेप्शन सेरेमनीला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली.
Deepika Ranveer Mumbai Grand Reception: बॉलिवूडचे हॉट कपल रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांचे ग्रँड रिसेप्शन (Grand Reception Ceremony) मुंबईत पार पडले. मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयात (Grand Hyatt) येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. या रिसेप्शन सेरेमनीला दीपिका रणवीरचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थिती होते. दीपिका -रणवीर सिंग ने शेअर केला बेंगळुरूतील रिसेप्शन पार्टीचा पहिला फोटो
दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचं पाहिलं रिसेप्शन बेंगळुरू मध्ये आयोजित करण्यात आलं होतं. त्यानंतर दुसरं रिसेप्शन मुंबईत पार पडलं. दीपवीरने रिसेप्शनचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. यात दोघांचाही शाही अंदाज पाहायला मिळतो.
तुम्हीही पाहा दीपवीरच्या रिसेप्शनचे फोटोज...
View this post on Instagram
View this post on Instagram
Beautiful Couple #ranveersingh #deepikapadukone at their wedding reception tonight @manav.manglani
View this post on Instagram
Bouquet of Love #deepikapadukone #ranveersingh #deepveerkishaadi #manavmanglani @manav.manglani
दीपिका रणवीर 14-15 नोव्हेंबरला कोंकणी आणि सिंधी पद्धतीने इटलीत विवाहबद्ध झाले.
(The above story first appeared on LatestLY on Nov 29, 2018 08:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

