सुशांत सिंह राजपूत याला आत्महत्या करण्यापासून वाचवू शकली असती अंकित लोखंडे? प्रोड्युसर संदीप सिंह याने लिहिली भावनात्मक पोस्ट
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी गळफास लावल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. सुशांतच्या जाण्याने सर्वांनाच दु:ख झाले असून प्रत्येक जण त्याच्यासोबतच्या आठवणी ताज्या करत आहेत.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी गळफास लावल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. सुशांतच्या जाण्याने सर्वांनाच दु:ख झाले असून प्रत्येक जण त्याच्यासोबतच्या आठवणी ताज्या करत आहेत. याच दरम्यान आता सुशांत सिंह याचा खास मित्र संदीप सिंह याने सोशल मीडियात एक मोठी भावनात्मक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये सुशांतसोबत व्यथित केलेल्या क्षणांची आठवण करत जर आम्ही तुझ्यासोबत असतो तर तु असे केले नसतेस असे त्याने म्हटले आहे.(सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर त्याच्या Instagram अकाउंटवर झाला 'हा' मोठा बदल)
संदीप सिंह याने पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, अंकिता लोखंडे हिचे नाव लिहिले आहे. तसेच आपण एकत्र घालवलेला वेळ आठवून जर आम्ही थोडासा जरी प्रयत्न केला असता तर सुशांत याला ऐवढे टोकाचे पाऊल उचलण्यापासून थांबवू शकलो असतो. तुम्ही भले वेगळे झालात पण तु नेहमीच्या तिच्या सुखासाठी देवाकडे मागणी केली. तुमचे प्रेम पवित्र होते. आज ही तिच्या नावाची घरातील प्लेट तु काढलेली नाहीस. आपण सर्वजण फॅमिली सारखे एकत्र रहायचो. या सर्व गोष्टी आठवून मला रडू येते.(सुशांत सिंह राजपूत ने घातलेल्या टी शर्ट्स वरील संदेश देतात त्याचे बॉलिवूड मधील संघर्षाचे संकेत? Watch Photos)
संदीप सिंह याने पोस्ट मध्ये सुशांत याने दिलेली वचने आणि त्याच्या गोष्टींबाबत सुद्धा लिहिले आहे. तर सुशांत सिंह याच्या निधनानंतर अंकिता लोखंडे ही संदीप सिंह याच्यासोबत सुशांतच्या परिवाराला भेटण्यासाठी गेली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement