पाकिस्तानच्या माजी न्यायाधीशांंकडे 2224 गाड्या, नागरिक पडले बुचकळ्यात

पाकिस्तानमधील एका माजी न्यायाधीश यांच्या नावावर 2224 गाड्या असल्याने सर्व नागरिक बुचकळ्यात पडले आहेत.

गाडी पार्किंग ( फोटो सौजन्य- Pixabay)

पाकिस्तानमधील एका माजी न्यायाधीश यांच्या नावावर 2224 गाड्या असल्याने सर्व नागरिक बुचकळ्यात पडले आहेत. तसेच या गाड्यांच्या प्रकरणाने माजी न्यायाधीशांना सुप्रीम कोर्टात खेचण्यात आले आहे.

सिकंदर हयात असे या पाकिस्तानच्या माजी न्यायाधीशांचे नाव आहे. मात्र न्यायाधीशांचे वकिल आणि त्यांच्याकडे एकच गाडी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. परंतु माजी न्यायाधीशांच्या नावावर 2224 एवढ्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन झाल्याची माहिती सुप्रिम कोर्टला देण्यात आली आहे. तसेच पंजाबच्या एक्ससाइज अँड टॅक्सेशन विभागाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार हयात यांच्याकडे 2224 गाड्या असल्याचा पुरावा मिळाला आहे.

या घटनेप्रकरणी सुप्रिम कोर्टाने पंजाबच्या एक्ससाइज अँड टॅक्सेशन विभागाला याबद्दलची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

पाकिस्तानच्या माजी न्यायाधीशांंकडे 2224 गाड्या, नागरिक पडले बुचकळ्यात

World's Most Walkable City च्या यादी मध्ये मुंबई सर्वात खालच्या दहा शहरांमध्ये; अभ्यासातून समोर आला निष्कर्ष

World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया

Advertisement

COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण

Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement