अश्विन पौर्णिमा हीच 'कोजागरी पौर्णिमा' किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या पौर्णिमेला श्री हरि विष्णूसमवेत माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते. कोजागरी पौर्णिमा का साजरी केली जाते? जाणून घ्या या दिवसाचे महत्व जाणून.पाहा व्हिडिओ.