Close
Advertisement
 
रविवार, एप्रिल 06, 2025
ताज्या बातम्या
14 minutes ago

Weather Forecast: महाराष्ट्रात पुन्हा ढगाळ वातावरण, कोणकोणत्या विभागात पावसाची शक्यता, जाणून घ्या

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 05, 2023 01:52 PM IST
A+
A-

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावासाचे ढग जमू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खास करुन गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे तीन दिवस महाराष्ट्रातील विविध भागांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS