Close
Advertisement
 
रविवार, फेब्रुवारी 16, 2025
ताज्या बातम्या
28 minutes ago

नदाव लॅपिडच्या वक्तव्यावर 'द काश्मीर फाइल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने दिले चोख उत्तर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 29, 2022 03:04 PM IST
A+
A-

इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलचे ज्यूरी आणि इस्त्राईल चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी बहुचर्चित सिनेमा कश्मिर फाइल्सला प्रोपेगेंडा आणि वल्गर सिनेमा म्हटले आहे.इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सारख्या नामांकित सिनेमाच्या यादीत यांसारख्या सिनेमाचं नामांकन होणं अयोग्य असल्याची प्रतिक्रीया नदाव लॅपिड यांनी दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS