Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
21 minutes ago

हातात तलवार घेत प्रदर्शन केल्याने Varsha Gaikwad, Aslam Shaikh यांच्यावर गुन्हा दाखल

Videos टीम लेटेस्टली | Mar 29, 2022 04:11 PM IST
A+
A-

वांद्रे येथील एका कार्यक्रमात हातात तलवार घेत तिचे प्रदर्शन केल्याने दोन्ही मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील वांद्रे येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED VIDEOS