Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
29 minutes ago

Uttarakhand: निवडणूक हरलेले Pushkar Singh Dhami पुन्हा होणार उत्तराखंडचे मुख्यमंत्री

राष्ट्रीय Shreya Varke | Mar 22, 2022 02:03 PM IST
A+
A-

धामी हे सलग दुसऱ्यांदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री होणार आहेत. दरम्यान,उत्तराखंडच्या निवडणुकीमध्ये धामी यांचा पराभव झाला होता. पक्षाकडून नव्या नेतृत्वाला संधी दिली जाणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.

RELATED VIDEOS