Close
Advertisement
 
गुरुवार, फेब्रुवारी 20, 2025
ताज्या बातम्या
5 hours ago

Tilkund Chaturthi January 2023 Date:तिलकुंद चतुर्थीचे महत्व आणि पूजाविधी, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Jan 22, 2023 09:01 AM IST
A+
A-

दरवर्षी मकर संक्रांती नंतर येणाऱ्या विनायक चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात. तिलकुंद चतुर्थीला  गणेशाची भक्तीभावाने पूजा केल्यास भाविकाच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पुर्ण होतात अशी आख्यायिका आहे. यावर्षी २४ जानेवारीला तिलकुंद चतुर्थी आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS