Close
Advertisement
 
सोमवार, जानेवारी 20, 2025
ताज्या बातम्या
7 minutes ago

TET Scam : टीईटी घोटाळ्यात शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावं, प्रमाणपत्र रद्द

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 08, 2022 12:01 PM IST
A+
A-

शिक्षक पात्रता परीक्षामध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. शिक्षण पात्रता परीक्षा घोटाळयासंबंधी काही जणांना अटक करण्यात आली आहे. ईडीकडून या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे.

RELATED VIDEOS