Close
Advertisement
 
बुधवार, फेब्रुवारी 12, 2025
ताज्या बातम्या
3 minutes ago

Surya Grahan April 2023: वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाचे फोटो आले समोर, पाहा

Videos टीम लेटेस्टली | Apr 20, 2023 11:42 AM IST
A+
A-

यंदा भारतीय वेळेनुसार, 20 एप्रिल 2023 रोजी, सकाळी 7.04 वाजलेपासून वर्षातील पहिले सूर्यग्रहण सुरू झाले असुन सूर्यग्रहण दुपारी 12.29 पर्यंत चालेल. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 24 मिनिटांचा असेल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे देशात सुतक काळही वैध असणार नाही, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS