शुक्रवार, ऑक्टोबर 02, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
लाडकी बहीण योजनेत खरंच 1800 रुपये मिळणार? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर | नाशिक, 1 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: दुष्काळग्रस्त परिस्थिती, डोंगरळे खटल्याचा निकाल & एक्सप्रेसवेचे काम रखडले | पुणे, 1 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: आधार पडताळणी, पाणीटंचाई, केतन अग्रवाल खून & व्हॉट्सॲप बिझनेस शुल्क |

Sukha Duneke Killed: कॅनडा येथे पंजाबी गँगस्टर सुखदूर सिंह उर्फ सुखा दुनेके याची हत्या

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 21, 2023 01:12 PM IST
A+
A-

पंजाबी गँगस्टर सुखदूर सिंह उर्फ सुखा दुनेके याची टोळीयुद्धात हत्या झाल्याचे वृत्त आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सुखदूर आणि त्याच्या साथीदारांचा प्रतिस्पर्धी  टोळीसोबत संघर्ष झाला. यात बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel