Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
1 minute ago

Sri Lanka President Resigns: गोटाबाया राजपक्षे यांनी दिला राष्ट्रपतीपदाचा राजीनामा

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 15, 2022 10:47 AM IST
A+
A-

गोटाबाया राजपक्षे यांनी अखेर श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. गोटाबाया यांनी त्यांचा राजीनामा ई-मेलच्या माध्यमातून श्रीलंकन संसदेच्या अध्यक्षांना पाठवला अशी माहिती समोर आली आहे. गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी श्रीलंका सोडले होते आणि त्यांनी मालदीवला पलायन केले होते.

RELATED VIDEOS