Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 19, 2025
ताज्या बातम्या
7 hours ago

Spacemax Family Hub Refrigerator: Samsung चा 'हा' फ्रिज खरेदी केल्यास ३८ हजारांचा मोबाईल फ्री

टेक्नॉलॉजी टीम लेटेस्टली | Jul 13, 2020 06:29 PM IST
A+
A-

सॅमसंगने भारतात SpaceMax Family Hub हा नवीन फ्रीज लाँच केला आहे. हा फ्रीज फ्लिपकार्ट, Samsung.com आणि अन्य ऑनलाइन स्टोअर्समधून 13 ते 26 जुलै दरम्यान प्री-बुकिंगसाठी उपलब्ध असणार आहे.या फ़्रिजवर ३८ हजारांचा मोबाईल फ्री मिळणार आहे.जाणून घ्या ऑफर.

RELATED VIDEOS