Close
Advertisement
 
रविवार, फेब्रुवारी 23, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

Singer: ब्राझिलियन गायक Pedro Henrique चे हृदयविकाराचा झटक्याने निधन

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 15, 2023 12:41 PM IST
A+
A-

ब्राझीलमधून एका गायकाच्या मृत्यूची एक धक्कादायक घटना समोर येत आहे. फेरा डी सांताना, बहिया येथे 30 वर्षीय गॉस्पेल गायक पेड्रो हेनरिक याचे एका कार्यक्रमादरम्यान निधन झाले, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS